जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२२

 

स्पर्धा दि. २१ ते २३ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई स्कूल स्पोर्टस

असोसिएशन मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.व्हॉलीबॉल या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०७/११/२०२२ सकाळी ७.०० ते २०/११/२०२२ सकाळी ११.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी.  तथापि खेळाडु माहिती अपलोड कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच http://dsomumbaicity.blogspot.com/ या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

Comments

Popular posts from this blog