जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२२-२३

स्पर्धा दि. १५ व १६ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येत आहे.कॅरम या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०७/११/२०२२ सकाळी ७.०० ते१३/११/२०२२ सकाळी ११.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी.  तथापि खेळाडु माहिती अपलोड कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच http://dsomumbaicity.blogspot.com/ या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

Comments

Popular posts from this blog