District School Football
फुटबॉल (Football)
U १४ / १७ मुले व मुली नावाची यादी अपडेट करण्यासाठी दिनांक –
२२/०९/२०१७ रोजी दुपारी ०२.०० वा. पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. जर दिलेल्या
वेळेत यादी अपडेट झाली नाही तर त्या संघाचे नाव भाग्यपत्रीकेत (Drow) मध्ये समाविष्ठ केले जाणार नाही त्या संघास स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जवाबदार राहणार नाही ह्याची सर्व शिक्षकांनी
नोंद घ्यावी.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या आदेशानुसार
Comments
Post a Comment