Name List Updated Link Open for pending all games



महत्वाची सूचना


उर्वरीत खेळांच्या नावाची यादी अपडेट करण्याच्या सर्व लिंक ओपन केल्या आहेत. त्या खेळाच्या स्पर्धेची तारीख, ठीकाण व उपस्थिती वेळ नंतर कळविण्यात येतील. कृपया त्यावर प्रश्न विचारू नये. स्पर्धेच्या तारखा नक्की झाल्या की, वेळोवेळी आपणास कळविण्यात येईल. तसेच जर काही अडचणी मुळे स्पर्धा पुढे किंवा नियोजीत वेळेच्या आधी घ्यावी लागली तर त्याच्या सूचना आपणास कळविण्यात येतील. स्पर्धेस येताना खेळाडूंचे ओळखपत्र व नावांची यादी मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरी सहीत घेऊन यावे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या आदेशानुसार

Comments

Popular posts from this blog