ग्रेसगुणांबाबत संघटनांना सूचना

सर्व संघटनांना कळविण्यात येते कि,ज्यांनी २५ ग्रेस गुणां करिता अर्ज केलेले आहेत त्या सर्व शाळा व संघटनांनी खालील बाबींची पूर्तता करून संपूर्ण माहितीसह परिपूर्ण प्रस्तावच या कार्यालयात विहित कालावधीत सादर करावी .
भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, सायन-बांद्रा लिंक रोड,धारावी बस डेपो बाजूला, सायन (प), धारावी, मुंबई- ४०००१७