शिष्यवृत्तीच्या यादित ज्या खेळाडूंची नांवे आहेत अश्या खेळाडूंनी खालिल कागदपत्र कार्यालयात आणून जमा करावीत. स्वतच्या आधार कार्डची प्रत (झेरॉक्स), बँकेच्या पासबुकचि (झेरॉक्स) त्यावर Account No. / IFCS Code असणे आवश्यक आहे.
अधिक महितीसाठि कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क करावा.
Comments
Post a Comment