Posts
Showing posts from June, 2016
जिल्हास्तरावर क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन सन २०१६-१७
- Get link
- X
- Other Apps
जिल्हास्तरावर क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन सन २०१६-१७ शासन निर्णय क्र.राक्रीधो-२०१२/प्र.क्र.२५०/१२/क्रीयुसे-२ मुंबई दिनांक २८/०४/२०१४ अन्वये राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून मुंबई शहर जिल्ह्यात क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्याबाबत खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, खेळामधील कौशल्याची ओळख, नवीन खेळांची ओळख, खेळांची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना करुन देणे आवश्यक आहे. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानामध्ये भर पडावी या पार्श्वभुमीवर क्रीडा शिक्षकांसाठी शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळा, शासन अनुदानित व विनाअनुदानित शाळा यातील क्रीडा शिक्षक शिबीरासाठी पात्र असतील. या प्रशिक्षणाद्वारे विविध वयोगटातील खेळाडू घडविणे व खेळाडूंच्य कामगिरीत प्राविण्य निर्माण करण्याच्या दृष्टीने क्रीडा श...