सोबत जोडलेल्या परिपत्रकानुसार संबंधित खेळाचे नवीन
प्रवेश अर्ज तसेच प्रवेश फी धनादेशाद्वारे कार्यालयात दि. १९ सप्टेंबर २०१५ पर्यंत
जमा करावेत. ज्यायोगे संबंधित स्पर्धांचे आयोजन करणे सुलभ जाईल. विहीत मुदतीनंतर
आलेले प्रवेश अर्ज व फी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment