१४ वर्षे मुलांच्या फुटबॉल स्पर्धेच्या स्थळामध्ये बदल.....
१४ वर्षे मुलांच्या फुटबॉल स्पर्धेच्या स्थळामध्ये बदल झालेला असून सदर
स्पर्धा ’वेटरिनरी कॉलेज, परेल’ येथे घेण्यात येतील. आजच्या स्पर्धा रद्द करून
त्या उद्या दिलेल्या वेळीच घेण्यात येतील.
तसेच उद्या दि. २ सप्टें.२०१५ रोजीच्या
स्पर्धा दिलेल्या भाग्यपत्रिकेप्रमाणेच होतील याची कृपया नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment