जिल्हास्तर शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०१३-१४

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स व अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स

दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०१३

स्थळ: शारिरीक शिक्षण महाविद्यालय (बी.पी.सी.ए.) वडाळा.
उपस्थिती :  दि.३१ ऑगस्ट २०१३ रोजी सर्व वयोगटातील खेळाडूंनी सकाळी ९.०० वाजता उपस्थित रहावे.

रिदमिक जिम्नॅस्टिक्स
                                                                   दि. २ सप्टेंबर २०१३
उपस्थिती : जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, मुंबई शहर येथे सकाळी ९.०० वाजता उपस्थित रहावे. 

टीप: सदर खेळाच्या प्रवेशिका दि. २६ ऑगस्ट २०१३  कार्यालयात जमा करण्यात याव्यात. प्रवेशिका नसल्यास खेळाडूला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

Comments

Popular posts from this blog

Important Notice Regarding Subroto Football Cup 2025 – Online Primary Form Submission Only