Posts

Showing posts from December, 2012

जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह २०१२-१३

जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह   २०१२-१३     महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागा मार्फ़त  व जिल्हा क्रीड अधिकारि, मुंबई शहर यांचे वतीने जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह निमित्त  मरेथॉन स्पर्धा आयोजित केले जाणार असुन सदर कार्यक्रमात  वयोगट  १४, १६,२० वर्षाखालील मुले व मुली व वरिष्ट गट ४० वर्षावरील पुरुष व महीला भाग घेउ शकतील.  या स्पर्धा श्री साई समर्थ अथलेटिक्स स्पोर्टस सेंटर,लालबाग येथे दिनांक १६ डिसेंबर २०१२ रोजी घेण्यात येतील. सकाळी  ६.३० वाजता     तरी  जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह निमित्त  मरेथॉन स्पर्धा ज्या खेळाडूंना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपल्या प्रवेशिका दिनांक -  १०/१२/२०१२   पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल्य , मल्होत्रा हाउस , तिसरा मजला , जीपीओ समोर बालचंद्र हिराचंद्र मार्ग बोरीबंदर मुंबई-१ येथे पाठवावी .माहितीसाठी दुरध्वनी क्र.  -२२७०२३७३  व श्री साई समर्थ अथलेटिक्स स्पोर्टस सेंटर,लालबाग  ९८६७४८७०५३ येथे   संपर्क साधावा.      ...
जिल्हास्तर शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजन सन २०१२-१३ स्थळ :- ललित कला भवन, कामगार कल्याण केंद्र,               काळाचौकी,अभ्युदय नगर,कॉट्मग्रिन स्टेशन जवळ,मुंबई १४,१७,१९ वर्ष गट मुले स्पर्धा  आयोजन  :- दि.२ डिसेंबर २०१२, खेळाडुचे वजन सकाळी ८:०० ते ११:०० या वेळेतच घेण्यात येतील त्यानंतर येणा-या खेळाडुचे वजन घेण्यात येणार नाही,याची कृपया नोंद घ्यावी. १४,१७,१९ वर्ष  गट मुली स्पर्धा आयोजन:- दि.३ डिसेंबर २०१२, खेळाडुचे वजन सकाळी ८:०० ते ११:०० या वेळेतच घेण्यात येतील त्यानंतर येणा-या खेळाडुचे वजन घेण्यात येणार नाही,याची कृपया नोंद घ्यावी.