Posts

Showing posts from December, 2011

जिल्हास्तर शालेय मल्लखांब स्पर्धा

दिनांक : १८ डिसेंबर ,  २०११. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवकसेवा संचालनालयद्वारा प्रतिवर्षी विविध खेळांच्या वयोगटनिहाय विविध स्तरांवरील स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येते. जिल्हास्तर शालेय  मल्लखांब  स्पर्धेचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात येत आहे. १९ वर्षाखालील मुले व मुली दि.२४ डिसेंबर ,  २०११ सकाळी ०८.०० वा. स्पर्धा स्थळ श्री.समर्थ व्यायाम मंदीर, शिवाजी पार्क, दादर. संपर्क श्री. महेन्द्र बाभूळकर-९३२४३६०४११ उपरोक्त कार्यक्रमानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावेत ,  अशी विनं ती आहे.

युवा महोत्सव

युवा महोत्सव युवकांच्या विविध कलागुणांना वाव देऊन, त्यांच्यातील सूप्त कलागुणांचा विकास करण्याची योजना युवा महोत्सवाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाते. राष्ट्रीयस्तरावर आयोजित होणार्‍या युवा महोत्सवात महाराष्ट्राचा संघ उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. सन २०११-१२ या वर्षातील जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन लवकरच करण्यात येत आहे. या जिल्हास्तर युवा महोत्सवात विविध प्रतिभावंत कलाकार, संगीत महाविद्यालय, विद्यालये, महाविद्यालये, सांस्कॄतिक मंडळे, संस्था, नवोदित कलाकार यांनी सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हास्तर युवा महोत्सवात आयोजित होणार्‍या बाबी खालीलप्रमाणे अ.क्र. कला प्रकार सादरीकरणासाठीची वेळ मर्यादा कलाकारांची संख्या १. लोकनृत्य १५ २० २. लोकगीत ०७ १० ३. एकांकिका (इंग्रजी किंवा हिंदी) ४५ १२ ४. शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी व कर्नाटकी) १५ ०२ ५. शास्त्रीय वाद्ये अ) सितार ब) बासरी क) वीणा ड) तबला इ) मृदंगम्‍ ...

राज्यस्तर शालेय रोलर स्केटींग व रोलर हॉकी स्पर्धा, २०११-१२

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व पुणे जिल्हा रोलर स्केटींग असो. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय रोलर स्केटींग व रोलर हॉकी स्पर्धा, २०११-१२ चा तपशीलवार कार्यक्रम पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करावे. To see the detail program of the state level school Roller Skating & Roller Hockey Competition, 2011-12, Pl.click below link http://skatingpune.com/schoolstatesch.htm

विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा कार्यक्रम, २०११-१२

जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा कार्यक्रम , २०११-१२ दि.०६ ते ०८ डिसेंबर , २०११. स्थळ : भारतीय खेळ प्राधिकरण क्रीडांगण , कांदिवली (पूर्व) Date:- 6-12-2011 SN. TIME EVENT AGE GROUP HEATS/FINAL 1 7.30A.M 3 K.M WALK G/17 FINAL 2 7.30A.M 5 K.M.WALK B/17,B/19,G/19 FINAL 3 8.30A.M 1500 M.RUN B/19 HEATS/FINAL 4 8.30 A.M SHOT PUT B/17 FINAL 5 8.30 A.M LONG JUMP G/14 FINAL 6 8.30 A.M DISCUS THROW G/17 FINAL 7 8.30 A.M HIGH JUMP B/14 FINAL 8 8.40 A.M 1500 M RUN G/19 HEATS/FINAL 9 8.50 AM 1500 M RUN B/17...