जिल्हास्तर शालेय मल्लखांब स्पर्धा
दिनांक : १८ डिसेंबर , २०११. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवकसेवा संचालनालयद्वारा प्रतिवर्षी विविध खेळांच्या वयोगटनिहाय विविध स्तरांवरील स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येते. जिल्हास्तर शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात येत आहे. १९ वर्षाखालील मुले व मुली दि.२४ डिसेंबर , २०११ सकाळी ०८.०० वा. स्पर्धा स्थळ श्री.समर्थ व्यायाम मंदीर, शिवाजी पार्क, दादर. संपर्क श्री. महेन्द्र बाभूळकर-९३२४३६०४११ उपरोक्त कार्यक्रमानुसार आपले खेळाडू उपस्थित ठेवावेत , अशी विनं ती आहे.