स्पोर्टस कोटयातून ११ वी प्रवेशासाठी पुढिल सुचना
स्पोर्टस कोटयातून ११ वी प्रवेशासाठी प्रमाणपत्र मिळणेकरीता खालील प्रमाणे कार्यवाही करावी
भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, सायन-बांद्रा लिंक रोड,धारावी बस डेपो बाजूला, सायन (प), धारावी, मुंबई- ४०००१७