जि जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा २०१६-१७ वयोगट - १७ व १९ वर्षाआतील मुले / मुली स्पर्धा कालावधी :- दि. २२ ते २४ सप्टेंबर, २०१६ स्पर्धा स्थळ :- भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर १४ वर्षाआतील गटाच्या स्पर्धांच्या तारखा नंतर कळविण्यात येतील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा २०१६-१७ वयोगट - १४,१७ व १९ वर्षाआतील मुले / मुली स्पर्धा कालावधी :- दि. २६ ते ३० सप्टेंबर, २०१६ स्पर्धा स्थळ :- भारतीय क्रीडा मंदिर ( BPCA ) वडाळा. विस्तृत कार्यक्रम (भाग्यपत्रिका) लवकरच ब्लॉगवर कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक :- श्रीमती वर्षा साळवी - ९९६९८४४७२२