Posts
Showing posts from December, 2013
शालेय क्रीडा स्पर्धेत नव्याने 9 खेळांचा समावेश
- Get link
- X
- Other Apps
भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धा भारतीय शालेय खेळ महासंघाने मान्यता दिलेल्या नविन खेळांपैकी रोप स्किपिंग, सिलम्बम, फुटबॉल टेनिस, बेल्ट रेसलिंग, फिल्ड आर्चरी, कुडो, पिकलबॉल, सेलिंग, पॉवरलिफ्टींग या ९ खेळांच्या विविध वयोगटात शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याकरिता राज्यशासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने मान्यता दिलेली आहे. उपरोक्त खेळांच्या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती dsomumbaicity.blogspot.com वर दिलेली असून कृपया स्पर्धेबाबतच्या माहितीचे अवलोकन करुन आपल्या शाळेतील,कनिष्ठ महाविदयालयातील जास्त मुला-मुलींचा सहभाग होण्याच्या दृष्टीनेकोनातून मुंबई शहर जिल्हयातील मुख्याध्यापक,प्राचार्य,प्राचार्यानी आपल्या शाळा,कनिष्ठ महाविदयालयातील खेळाडुंच्या प्रवेशिका दि. १६ डिसेंबर २०१३ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर , जिल्हा...