महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत खेळाडूंना दिल्या जाणार्याा प्रवास सवलतीबाबत.....



महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत खेळाडूंना शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये व शैक्षणिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास सवलत देण्यात येते.

सदरील प्रवास सवलतीबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या www.msrtc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ सर्व खेळाडूंनी घेण्यासाठी आपण वरील वेबसाईट अवश्य पहावी. 

Comments

Popular posts from this blog