सुर्यनमस्कार योग कार्यक्रम
सुर्यनमस्कार – योग कार्यशाळा सुरु करण्याबाबत......
औरंगाबाबत येथील क्रीडा भारती या
संस्थेने लाखो विदयार्थ्यांचा सामुदायिक सुर्यनमस्काराचा कार्यक्रम दिनांक १८
फ़ेब्र्रुवारी २०१३ ( जागतिक सुर्यनमस्कार
दिन) रोजी संपुर्ण राज्यभर आयोजित केला जात आहे. दिनांक १२ जानेवारी २०१३ (स्वामी विवेकानंद
जयंती) ते
दिनांक १८ फ़ेब्र्रुवारी २०१३ या
कालावधीत संपुर्ण राज्यभर सुर्यनमस्कार
विषयक प्रशिक्षण कार्यशाळा व विविध स्तरीय स्पर्धा आयोजन होत आहे. करिता आपण आपल्या शाळेत सुर्यनमस्कार योग कार्यशाळा घेउन आपला अहवाल
जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय, मुबंई शहर मल्होत्रा
हाउस तिसरा मजला येथे पाठवावे असे आव्हाण
श्रीमती स्नेहल साळुंखे यानी केले आहे.तसेच विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
येणार असुन त्या कार्यक्रमात सहभाग व्हावे.
१)दिनांक १८/०२/२०१३ रोजी शिवाजी पार्क, दादर
२)दिनांक १७/०२/२०१३ लालबाग ,भालचंद्र मैदान, परेळ
आपली विश्वासु
जिल्हा क्रीडा अधिकारी
मुंबई शहर
Comments
Post a Comment