Sunday, 29 September 2013

महत्वाची सूचना : १७ वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धा



महत्वाची सूचना : शालेय क्रिकेट स्पर्धा

सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून १६ वर्षाखालील विनू मंकड कप क्रिकेट स्पर्धा आता १७ वर्षाखालील मुलांसाठी आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर केलेल्या शाळांना विनंती करण्यात येते की, वरील स्पर्धेतील बदलाच्या अनुषंगाने आपल्या प्रवेशिकांमध्ये बदल करावयाचा असल्यास तो आपल्या शाळेच्या सामन्यापूर्वी पर्यंत करण्यात यावा.

Saturday, 28 September 2013

जिल्हास्तर शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा २०१३-१४

जिल्हास्तर शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धा २०१३-१४

स्थळ: मुंबई पब्लिक स्कूल, नॉलेज सेंटर, बी.पी.टी. हॉस्पिटलच्या मागे, वडाळा (पूर्व).

उपस्थिती : दि. ३० सप्टेंबर २०१३ रोजी ठीक सकाळी ९.०० वाजता



विशेष सूचना:

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दिलेल्या नमुन्याप्रमाणे खेळाडूचे ओळखपत्र नसल्यास खेळाडूला स्पर्धेकरीता सहभागी होऊ दिले जाणार नाही. कृपया कोणीही याबाबत विनंती करू नये.

जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा २०१३-१४


स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, धारावी.

दिनांक: ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर २०१३

वजन : दि. ३० सप्टेंबर २०१३ रोजी ठीक सकाळी ८.०० वाजता

ड्रॉ : दि. ३० सप्टेंबर २०१३ रोजी सकाळी १०.०० वाजता


विशेष सूचना:
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत दिलेल्या नमुन्याप्रमाणे खेळाडूचे ओळखपत्र नसल्यास खेळाडूला स्पर्धेकरीता सहभागी होऊ दिले जाणार नाही. कृपया कोणीही याबाबत विनंती करू नये.

Thursday, 26 September 2013

Lots of U/17 Boyes Vinu Mankad Cricket Draws









जिल्हास्तर विनू मंकड क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम सन २०१३-१४


जिल्हास्तर विनू मंकड क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम सन २०१३-१४

स्पर्धेचे नांव स्पर्धा कालावधी
स्पर्धेचा दिनांक, स्थळ , व उपस्थिती
जिल्हास्तर विनू मंकड क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम सन २०१३-१४
मुले : १६ वर्षा खालील.
दिनांक. ३० सप्टेबर २०१३, ससानियन क्लब ,
स्थळ :   आझाद मैदान, मुंबई
उपस्थिती सकाळी :- ८:३० वा.
महत्वाची सुचना :-
१.   सहभागी होणा-या संघांनी प्रवेशीकेची एक झेरॉक्स प्रत स्पर्धा उपस्थिती ठिकाणी देणे आवश्यक आहे.
२.   सहभागी होणा-या संघांनी सर्व खेळाडुंचे विहित नमुन्यातील ऒळखत्र स्पर्धा सुरु होण्या आधी स्पर्धा ठिकाणी जमा करणे आवश्यक राहील.
३.   अधिक वयाचे खेळाडु खेळवणा-या शाळेवर कडक कार्यवाही करण्यात येईल,
याची नोंदघ्य़ावी.
४.     भाग्यपत्रक www.dsomumbaicity.blogspot.com या संकेत स्थळावर टाकण्यात येतील.
५.   स्पर्धेच्या अधिक माहिती करिता  :- उदय  पावार मो.नं- ९७३०२००६५६
श्रिकांत हरनाळे, ८८८८८७०८८०,  श्री पापाजी :- ९८९२०७६६२३ .

                                                      आपली विश्वासु
 
                                                जिल्हा क्रीडा अधिकारी
                                                        मुंबई शहर


Tuesday, 24 September 2013

Change Of Venue for Volleyball Tournament

Dear All,

Kindly note that Due to Heavy rain it is impossible to conduct Volleyball matches on MSSA Ground. Therefore we have change the venue for remaining matches. there is no change in the given Draw. Matches will held according to Draw.

New Venue : Savla Auditorium
                      Plot No. 71 to 76, Shivdi Wadala North Estate, Behind Rationing Office. 
                      Mumbai no-19

How to Reach: Nearest Station- King's Circle. 
                         After Getting down the bridge towards Wadala within 5 minutes you can reach the venue. (Behind MTNL Office)

Nearest Bus Stop: Maheshwari Udyan or Gandhi market  (Behind MTNL Office)
                         

                   



Saturday, 21 September 2013

Divisional KHO-KHO Tournament

Dates: 24th & 25th September 2013
Venue: Vijay Club, (Patilwadi), Shivaji Park, Dadar (West)
Contact : 9969391925 (Mr. Shrikant Gaikwad)




Monday, 16 September 2013

जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०१३-१४


जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०१३-१४

स्थळ: एम.एस.एस.ए. मैदान, सी.एस.टी.


दिनांक: २२ सप्टें. ते २८ सप्टें. २०१३

सर्व शिक्षकांनी आपले संघ वेळेत पोहोचतील याची कृपया दक्षता घ्यावी.


दिलेल्या वेळेत संघाने उपस्थिती दिली नाही तर १५ मिनिटांनी उपस्थित संघास पुढे चाल देण्यात येईल.











जिल्हास्तर शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०१३-१४


जिल्हास्तर शालेय बॅडमिंटन स्पर्धा २०१३-१४

स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, धारावी.
      
(सायन स्टेशनपासून सुमारे १० मिनिटे चालत संकुलात पोहोचता 

येते.

लॅण्डमार्क : धारावी बस डेपो व ओ.एन.जी.सी. बिल्डींगच्या 

मधोमध संकुल आहे.)


दिनांक: १९ सप्टें. ते २३ सप्टें. २०१३

सर्व शिक्षकांनी आपले संघ वेळेत पोहोचतील याची कृपया दक्षता घ्यावी.


दिलेल्या वेळेत संघाने उपस्थिती दिली नाही तर १५ मिनिटांनी उपस्थित संघास पुढे चाल देण्यात येईल.
















जिल्हास्तर शालेय रायफल शूटींग स्पर्धा २०१३-१४


जिल्हास्तर शालेय रायफल शूटींग स्पर्धा २०१३-१४

स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क.

दिनांक: १९ सप्टें. ते २० सप्टें. २०१३

दिनांक १९ सप्टें. २०१३ रोजी सकाळी ८.०० वाजता रजिस्ट्रेशन 

करावे. 

जिल्हास्तर शालेय खो-खो स्पर्धा २०१३-१४

जिल्हास्तर शालेय खो-खो स्पर्धा २०१३-१४

स्थळ: विजय क्लब (पाटील वाडी) क्रीडांगण

दिनांक: १९ सप्टें. ते २१ सप्टें. २०१३



Under 19 Boys Cricket Draws



Tuesday, 10 September 2013

जिल्हा स्तरीय शालेय खो- खो स्पर्धा आयोजन

जिल्हा स्तरीय शालेय  खो- खो स्पर्धा आयोजन  २०१३-१४

वयोगट  -           १७ वर्षा खालील मुले व मुली
दिनांक   -           १९  स्पटेंबर २०१३
स्थळ     -           विजय क्लब , दादर
अधिक माहितीसाठी  संपर्क  - श्रीमती सरिता आंधळे  (खाडे)   ९९२०८४८५४७
भाग्यपत्रिका   -   जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय,मुंबई शहर
                           जिल्हा क्रीडा संकुल , धारावी
                            येथे     दिनांक     १७ स्पटेंबर २०१३   पासुन उपल्बध आहेत.
                            कृपया याची नोंद घ्यावी.

Thursday, 5 September 2013

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा २०१३-१४

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा २०१३-१४

दिनांक  - २५ स्पटॆंबर २०१३

स्थळ  -  जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर
             धारावी क्रीडा संकुल,  सायन स्टेशन जवळ,
             धारावी बस टेपो ,धारावी

उपस्थिती वेळ   - सकाळी - ८.००