स्थळ: जिल्हा
क्रीडा संकुल, धारावी.
दिनांक: ३०
सप्टेंबर व १ ऑक्टोबर २०१३
वजन : दि. ३०
सप्टेंबर २०१३ रोजी ठीक सकाळी ८.०० वाजता
ड्रॉ : दि. ३०
सप्टेंबर २०१३ रोजी सकाळी १०.०० वाजता
विशेष सूचना:
जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालयामार्फत दिलेल्या नमुन्याप्रमाणे खेळाडूचे ओळखपत्र नसल्यास
खेळाडूला स्पर्धेकरीता सहभागी होऊ दिले जाणार नाही. कृपया कोणीही याबाबत विनंती
करू नये.
No comments:
Post a Comment