जिल्हास्तर शालेय फूटबॉल स्पर्धा, २०१२-१३. (१७ वर्षाखालील मुले) भाग्यपत्रिका

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई शहर-जिल्हा.
जिल्हास्तर शालेय फूटबॉल स्पर्धा, २०१२-१३. (मुले १७ वर्षाखालील)
भाग्यपत्रिका ( LOTS )
स्पर्धा स्थळ :  एम.एस.एस.ए. फोर्ट,मुंबईस्पर्धा कालावधी : २६ जुलै, २०१२ पासून
डॉन बास्को हायस्कूल, माटूंगा
बाबा साहेब गावडे स्कूल
२६/७/२०१२ दु.४.०० वा
होली नेम स्कूल
ग्रीन लॉन हाय, वरळी
२७/७/२०१२  स.७ .०० वा
नवभारत विद्यालय
बाल विकास मंदीर
२७/७/२०१२  स.८ .०० वा
क्राइस्ट चर्च हाय़.
सेंट मेरीज.एस.एस..सी
२७/७/२०१२  स.९ .०० वा
फजलानी हाय़.
१०रोझरी हाय.
२७/७/२०१२  स १० .०० वा
११जि.डी.सोमाणी हाय,
१२होली क्रॉस हाय़.
२७/७/२०१२स  ११ .०० वा
१३लिटील स्टार
१४डायमंड ज्यूबली हाय.
२७/७/२०१२स  १२ .०० वा
१५कॅथेड्रल व जॉन कॉनन स्कूल,
१६सेंट जोसेफ हाय, वडाळा
२७/७/२०१२दु  १ .०० वा
१७सुदत्ता हाय.
१८डॉ.अॅन्टानिओ डासिल्वा स्कूल.भायखळा
२७/७/२०१ दु२ .०० वा
१९आदीत्य बिर्ला स्कूल
२०सेंट मायकल हाय.
२७/७/२०१२  दु ३ .०० वा
२१आय.ई.एस.व्ही.एन.सुळे हाय. दादर
२२अंजूमन ईस्लाम हाय.
२७/७/२०१२  दु. ४ .०० वा
२३एन.एस.हिलस्प्रींग स्कूल
२४सेंट पॉल हाय दादर
२७/७/२०१२ दु ५ .०० वा
२५ एच.व्ही.बी.अॅकॅडमी
२६सर जे.जे.फोर्ट बॉईज 
२६/७/२०१२ दु. ५.०० वा
२७बालमोहन मराठी.माध्यम
२८आय.ई.एस.दिगंबर पाटकर विद्या.
२९अवरलेडी स्कूल
३०कॅम्पीयन स्कूल
३१अॅक्टीव्हीटी हाय़.
सुचना :- उपरोक्त नमूद केलेल्या वेळ व दिनांकानुसार सामने आयोजित करण्यात येतील, सर्व संघांनी सामना सुरु होण्यापूर्वी अर्धा तास उपस्थित रहावे व आपली उपस्थिती द्यावी. 
जिल्हास्तर स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूकडे विहीत नमुन्यातील ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
स्पर्धा कार्यक्रम व ठिकाणात प्रशासकीय अथवा तांत्रिक कारणास्तव बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचे राहतील.
शालेय क्रीडा स्पर्धा नियमानुसार स्पर्धेसाठी आवश्यक असणारे साहित्य सर्व संघांनी सोबत आणावे.
स्पर्धा कालावधीत संघाने मैदानावर शिस्तबद्ध वर्तन ठेवावे, बेशिस्त वर्तन करणार्‍या संघावर आगामी स्पर्धेसाठी प्रतिबंध लादण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
शाळांच्या संघ व्यवस्थापकांनी देखील खेळाडूंच्या बेशिस्त वर्तनावर नियंत्रण ठेवावे.
वरील भाग्यपत्रिकेनुसारच सामने आयोजित करण्यात येतील, तथापि, शाळांनी व शिक्षकांनी त्याबाबत वेळेत खात्री करुन घ्यावी.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई शहर-जिल्हा.
शालेय फूटबॉल स्पर्धा, २०१२-१३. (मुले १७ वर्षाखालील)
भाग्यपत्रिका ( LOTS )
स्पर्धा स्थळ : सेंट झेवियर्स मैदान, परेल.  स्पर्धा कालावधी : २६ जुलै, २०१२ पासून
३२नेव्ही चिल्ड्रन्स अॅकॅडमी   
    
३३आय.ई.एस.मॉडर्न हाय.  
२७/७/२०१२  स.८ .०० वा   
३४एस.के.जैन हाय.   
 
३५व्हीक्टोरीया हाय.   
२७/७/२०१२  स.१० .०० वा    
३६सफा हायस्कूल   
   
३७उषा देवी वाघे हाय.  
२८/७/२०१२  स.७ .०० वा   
३८सेंट झेवीयर्स हायस्कूल, फोर्ट 
३९सेंट मेरी आय.सी.एस.सी    
२८/७/२०१२  स.९.०० वा    
४०दयानंद  बालक हाय.   
    
४१ह्यूम हाय. ई. माध्य.    
२८/७/२०१२  स.११.०० वा     
४२द.न्यू एरा हाय.   
   
४३ग्रिन लॉन हाय, बी.पी.रोड   
२९/७/२०१२  स.८.०० वा    
४४बाल मोहन ई.माध्य.   
   
४५धिरुभाई अंबानी हाय़.  
२९/७/२०१२  स.९.०० वा   
४६कुलाबा म्युन्सिपल  स्कूल 
४७सेंट पिटर हाय़.  
२९/७/२०१२  स.७.०० वा   
४८एस.आय.ई.एस.मराठी माध्यम.  
   
४९एस.आय.ड्ब्ल्यू.एस हाय   
२९/७/२०१२  स.१०.०० वा    
५०बी.के.एम.चौपाटी हाय.  
   
५१बी.डी.सोमाणी हाय़.    
२८/७/२०१२  स.१०.०० वा     
५२गुरु नानक हाय, दादर.    
    
५३मानव मंदीर हाय़.   
२८/७/२०१२  स.८.०० वा    
५४सेंट जोसेफ हाय, कुलाबा  
 
५५बॉम्बे इंटर नॅशनल स्कूल    
२७/७/२०१२  स.११.०० वा   
५६मुंबई पब्लीक स्कूल  
   
५७बंगाली एज्यूकेशन सोसायटी.   
२७/७/२०१२  स.९.०० वा    
५८डॉ.अॅन्टानिओ डासिल्वा टॆक्नी.स्कूल.  
 
५९गोपी बिर्ला हाय़.    
२७/७/२०१२  स.७.०० वा   
६०सैफी स्कूल  
   
६१सेंट तेरेसा हाय. 
२९/७/२०१२  स.११.०० वा  
६२बॉम्बे स्कॉटीश स्कूल
जिल्हास्तर स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूकडे विहीत नमुन्यातील ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
स्पर्धा कार्यक्रम व ठिकाणात प्रशासकीय अथवा तांत्रिक कारणास्तव बदल करण्याचे अधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचे राहतील.
शालेय क्रीडा स्पर्धा नियमानुसार स्पर्धेसाठी आवश्यक असणारे साहित्य सर्व संघांनी सोबत आणावे.
स्पर्धा कालावधीत संघाने मैदानावर शिस्तबद्ध वर्तन ठेवावे, बेशिस्त वर्तन करणार्‍या संघावर आगामी स्पर्धेसाठी प्रतिबंध लादण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
शाळांच्या संघ व्यवस्थापकांनी देखील खेळाडूंच्या बेशिस्त वर्तनावर नियंत्रण ठेवावे.
वरील भाग्यपत्रिकेनुसारच सामने आयोजित करण्यात येतील, तथापि, शाळांनी व शिक्षकांनी त्याबाबत वेळेत खात्री करुन घ्यावी.

Comments

Popular posts from this blog