Thursday, 17 November 2022

जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धा २०२२-२३

जिल्हास्तरीय  शालेय ज्युदो स्पर्धा  २०२२-२३ (Updated )

स्पर्धा दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी आर ए पोदार कॉलेज   माटुंगायेथे आयोजित करण्यात येत आहे.

U 19  मुले / मुली दिनांक - ११-१२-२०२२ रोजी सकाळी 8.00 वा ते 9.00 वा. उपस्थिती.

U 17 मुले/ मुली  दिनांक - ११-१२-२०२२ रोजी सकाळी 10.00 वा. ते 11.00 वा.  उपस्थिती

U 14 मुले /मुली दिनांक - ११-१२-२०२२ रोजी दुपारी 1.00 वा. ते 2.00 वा.  उपस्थिती

ज्युदो या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०७/११/२०२२ सकाळी ७.०० ते ०८/१२/२०२२ सकाळी ११.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी.  तथापि खेळाडु माहिती अपलोड कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच http://dsomumbaicity.blogspot.com/ या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

Sunday, 13 November 2022

DSO football competition draw 2022-23 ( U 14 BOYS and U 17 BOYS )

DSO football competition draw 2022-23
.
U 17 BOYS 
Tournament Date. 15 November 2022
Venue. GOANS GROUND, Fort
.
U 14 BOYS 
Tournament Date. 15 November 2022
Venue. KARNATAKA GROUND ( KSA ), Fort
.
*Player list upload link is open till 15 November at 10am.*
*Plz note that if the player list is not uploaded then that school or college can't play the competition. And one copy of player list u have to submit it at the venue.* 

DSO OFFICE MUMBAI CITY.

Friday, 11 November 2022

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२२

 

स्पर्धा दि. २१ ते २३ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई स्कूल स्पोर्टस

असोसिएशन मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.व्हॉलीबॉल या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०७/११/२०२२ सकाळी ७.०० ते २०/११/२०२२ सकाळी ११.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी.  तथापि खेळाडु माहिती अपलोड कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच http://dsomumbaicity.blogspot.com/ या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा २०२२-२३

 





Thursday, 10 November 2022

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२२-२३

स्पर्धा दि. १५ व १६ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येत आहे.कॅरम या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०७/११/२०२२ सकाळी ७.०० ते१३/११/२०२२ सकाळी ११.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी.  तथापि खेळाडु माहिती अपलोड कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच http://dsomumbaicity.blogspot.com/ या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

*जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा २०२२-२३ *

 *जिल्हास्तरीय  शालेय कॅरम स्पर्धा २०२२-२३ *

स्थळ- भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल

U 14 मुली दिनांक - १५-११-२०२२ रोजी सकाळी 8.30 वा उपस्थिती.

U 14 मुले दिनांक - १५-११-२०२२ रोजी सकाळी 8.30 वा. उपस्थिती

U 19 मुली दिनांक - १५-११-२०२२ रोजी सकाळी 9.30 वा. उपस्थिती
-----------------------------------------------
U 17 मुले दिनांक - १६-११-२०२२ रोजी सकाळी 8.30 वा. उपस्थिती

U 17 मुली दिनांक - १६-११-२०२२ रोजी सकाळी 8.30 वा. उपस्थिती

U 19 मुले दिनांक - १६-११-२०२२ रोजी सकाळी 9.30 वा. उपस्थिती

जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धा २०२२-२३

 जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धा २०२२-२३ खेळाडु माहिती भरण्यासाठी खेळ निहाय प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. फुटबॉल या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०५/११/२०२२सकाळी १०.०० ते १५/११/२०२२ सकाळी १०.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. सदर जिल्हास्तर स्पर्धा दिनांक १५/११/२०२२ ते २५/११/२०२२ आहेत. भाग्यपत्रिका शनिवार दिनांक १२/११/२०२२ रोजी अपलोड करण्यात येईल. शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच http://dsomumbaicity.blogspot.com/या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

Tuesday, 8 November 2022

जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०२२-२३

 स्पर्धा दि. १५ व१९नोव्हेंबर २०२२ रोजी श्रमिक जिमखाना लोअर परेल  येथे आयोजित करण्यात येत आहे.कबड्डी  या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०७/११/२०२२ सकाळी १०.०० ते१४/११/२०२२ सकाळी ११.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी.  तथापि खेळाडु माहिती अपलोड कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच http://dsomumbaicity.blogspot.com/ या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.