Friday, 29 September 2017

Sqay marshal arts school games championship

Sqay marshal arts school games championship will be held on 5 the of October at Bharatratn Rajiv Gandhi District sports complex, Dharavi Reporting timming for all  age groups is 9.00am sharp .

Carrom competition


Carrom competition will be held on 16th October 2017 at Bharatratn Rajiv Gandhi District sports complex, Dharavi.
reporting timming- U/19 Girls and Boys is 8:30 am,
U/17 Girls and Boys is 10:00am, U/14 Girls and Boys is 11:00am.
Entry list and Eligibility I card is compulsory.

Thursday, 28 September 2017

U 14 Kabaddi Boys

U 14 Kabaddi Boys

Date - 05/10/2017
संघांनी आपल्या सामन्याच्या भाग्यपत्रिकेत दिलेल्या वेळेच्या 30 मिनिटे आधी उपस्थिती नोंदवावी
उर्वरित सामने 06/10/2017 ला घेण्यात  येतील

Wednesday, 27 September 2017

rhythmic gymnastics* *Artistic gymnastics*

*rhythmic gymnastics*

Date - 03/10/2017
Reporting - 10.00 AM
Venue - Bharatratna rajiv gandhi  district sports complex, dhara
********************************
*Artistic gymnastics*

Date - 03/10/17 & 04/10/17
Reporting - 10.00 AM
Venue - Shree Samarth Vyam mandir, Dadar
*******************************

Softball remaining matches

Softball remaining matches on

29 Sept. 11.30 am

Shivajipark

DSO Kickboxing competition

DSO Kickboxing competition will be held on 29th September 2017 at Bharatratn Rajiv Gandhi District sports complex, Dharavi. Reporting at 9.00am. Entry list and Eligibility I card is Mandatory.

District Level Swimming Competition Schedule 2017-18






Tuesday, 26 September 2017

DSO MALLKHAMB TOURNAMENT 2017-18

DSO MALLKHAMB TOURNAMENT
2017-18

DATE- 04/10/2017
REPORTING- TIME 3.00 PM
VENUE- SHRI SAMARTH VAYAM MANDIR, SHIVAJI PARK, DADAR
NOTE- IF DSO ID CARD AND DSO NAME LIST HARD COPY IS NOT THERE WE WILL NOT ALLOW TO TAKE PART IN THE TOURNAMENT.

Monday, 25 September 2017

*Kabaddi*

*Kabaddi*

U 14 Girls Pending Matches & U 14 Boys Matches Postponed.

*U 17 Boys / Girls*
Date - 26/09/17
Reporting - 09.00 AM

*U 19 Boys / Girls*
Date -26/09/17
Reporting - 12.00 PM

DSO Archery Tournament

DSO Archery Tournament will be held
on 1st October 2017
at Swatantryaveer Savarkar rashtriy smarak, Shivaji Park.
Reporting for all age groups will be 8.00am. Entry list and Eligibility I card is compulsory. Without these documents nobody will be able to participate.

जिल्हास्तर खो खो स्पर्धा






जिल्हास्तर खो खो स्पर्धा १४ वर्षाआतील मुली व १७ वर्षाआतील मुली
दिनांक - २७/०९/२०१७ 
सकळी ०८.३० वाजता 

***********************************************************************************************************************

१४ वर्षाआतील मुले व १७ वर्षाआतील मुले
उर्वरीत सामने दिनांक - २७/०९/२०१७ 
सकाळी १२.०० वाजता

Friday, 22 September 2017

जिल्हास्तरीय योगासन

जिल्हास्तरीय योगासन

स्पर्धा दि. 25 सप्टेंबर 2017 रोजी भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येत आहे. सर्व खेळाडूंनी सकाळी 8.00 वाजता उपस्थित रहावे.

खो खो

*खो खो*

उर्वरीत स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत नवीन वेळापत्रक लवकर दिले जाईल.

Dso kushti tournament

Dso kushti tournament

Date 28/9/2017
Reporting - 09.00 AM
Venue. District sports complex dharavi

Dso Ballbadmintion tournament

Dso Ballbadmintion tournament

Date 26/9/2017
Reporting - 09.00 AM
Venue. GN khalsa college

Dso football tournament

Dso football tournament

U 14
Date 25/9/2017
Venue. Worli sports club
.
U 17
Date 24/9/2017
Venue. Police ground

U 19
नंतर कळविण्यात येतील

Name List Updated Link Open for pending all games



महत्वाची सूचना


उर्वरीत खेळांच्या नावाची यादी अपडेट करण्याच्या सर्व लिंक ओपन केल्या आहेत. त्या खेळाच्या स्पर्धेची तारीख, ठीकाण व उपस्थिती वेळ नंतर कळविण्यात येतील. कृपया त्यावर प्रश्न विचारू नये. स्पर्धेच्या तारखा नक्की झाल्या की, वेळोवेळी आपणास कळविण्यात येईल. तसेच जर काही अडचणी मुळे स्पर्धा पुढे किंवा नियोजीत वेळेच्या आधी घ्यावी लागली तर त्याच्या सूचना आपणास कळविण्यात येतील. स्पर्धेस येताना खेळाडूंचे ओळखपत्र व नावांची यादी मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरी सहीत घेऊन यावे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या आदेशानुसार

Thursday, 21 September 2017

District School Football




फुटबॉल (Football)


U १४ / १७ मुले व मुली नावाची यादी अपडेट करण्यासाठी दिनांक – २२/०९/२०१७ रोजी दुपारी ०२.०० वा. पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. जर दिलेल्या वेळेत यादी अपडेट झाली नाही तर त्या संघाचे नाव भाग्यपत्रीकेत (Drow) मध्ये समाविष्ठ केले जाणार नाही त्या संघास स्पर्धेत भाग घेता येणार नाही. ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जवाबदार राहणार नाही ह्याची सर्व शिक्षकांनी नोंद घ्यावी.


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या आदेशानुसार

*जिल्हास्तरीय कबड्डी नवीन वेळापत्रक*

*जिल्हास्तरीय कबड्डी*

U 14 मुली दिनांक - 25/09/2017 रोजी सकाळी 8.30 वा उपस्थिती.
-----------------------------------------------
U 17 मुले व मुली उर्वरीत सामने दिनांक- 25/09/2017 रोजी सकाळी 11.30 वा. उपस्थिती.
-----------------------------------------------
U 14 मुले दिनांक - 26/09/2017 रोजी सकाळी 8.30 वा. उपस्थिती
--------------------------------------------------
U 19 मुले व मुली उर्वरीत सामने दिनांक - 26/09/2017 रोजी दुपारी 12.00 वा. उपस्थिती

जर पाऊस आला तर स्पर्धा मॅट वर घेण्यात येतील त्या तयारीत संघ घेऊन यावेत.

Wednesday, 13 September 2017

District kho kho tournament postponed

*Pleas not all techars*Todays U 14 & U 17 Girls District Kho kho tournament has been postponed. Due to havy rain.

नवीन Dates नंतर कळविण्यात येईल. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Tuesday, 12 September 2017

जिल्हास्तर सिकई मार्शल आर्ट व तलवारबाजी स्पर्धेबाबत...

काही तांत्रिक कारणांमुळे  जिल्हास्तर शालेय सिकई मार्शल आर्ट व तलवारबाजी स्पर्धा पुढे ढकलण्यात येत आहेत. नवीन तारखा लवकरच कळविण्यात येतील.

Wednesday, 19 July 2017

सन २०१७ - २०१८ शिक्षकांची वार्षिक सभा




शालेय जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा सन २०१७ - १८ स्पर्धा नियोजन सभेस उपस्थित रहाणे 





Tuesday, 30 May 2017

स्पोर्टस कोटयातून ११ वी प्रवेशासाठी पुढिल सुचना


स्पोर्टस कोटयातून ११ वी प्रवेशासाठी प्रमाणपत्र मिळणेकरीता खालील प्रमाणे कार्यवाही करावी






Monday, 24 April 2017

ग्रेसगुणांबाबत संघटनांना सूचना

सर्व संघटनांना कळविण्यात येते कि,ज्यांनी २५ ग्रेस गुणां करिता अर्ज केलेले आहेत त्या सर्व शाळा व संघटनांनी खालील बाबींची पूर्तता करून संपूर्ण माहितीसह परिपूर्ण प्रस्तावच या कार्यालयात विहित कालावधीत सादर करावी .

ग्रेसगुण २०१६-१७ - अपात्र खेळाडूंची यादी




Wednesday, 12 April 2017

Schoolership - 2012/13, 2013/14, 2014/15, 2015/16, 2016/17


शिष्यवृत्तीच्या यादित ज्या खेळाडूंची नांवे आहेत अश्या खेळाडूंनी खालिल कागदपत्र  कार्यालयात आणून जमा करावीत. स्वतच्या आधार कार्डची प्रत (झेरॉक्स), बँकेच्या पासबुकचि (झेरॉक्स) त्यावर Account No. / IFCS Code असणे आवश्यक आहे.


अधिक महितीसाठि कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क करावा.














Sunday, 19 March 2017

शिष्यवृत्ती २०१५ - २०१६ व २०१६ - १७


शिष्यवृत्तीच्या यादित ज्या खेळाडूंची नांवे आहेत अश्या खेळाडूंनी खालिल आग्रीम पावती भरुन त्यावर शाळेच्या/महाविदयालयाच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेणे तसेच स्वतच्या आधार कार्डची प्रत (झेरॉक्स), बँकेच्या पासबुकचि (झेरॉक्स) त्यावर Account No. / IFCS Code असणे आवश्यक आहे.

वरील सर्व कागद पत्रे १५ एप्रिल, २०१७ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धारावी मुंबई शहर येथे जमा करावीत

अधिक महितीसाठि कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क करावा.














Monday, 6 February 2017

जिल्हास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन

जिल्हास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन 

                   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत बालेवाडी, पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांचेद्वारा दि. २२ व २३ फेब्रुवारी, २०१७ रोजी भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर, सायन-वांद्रे लिंक रस्ता, सायन (प.) येथे ८ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरावरील क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन केले आहे.

                    तरी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आपल्या शाळेतील ८ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या वजन, ऊंची, ३० मी. धावणे, लवचिकता, खडी लांब उडी ह्या पाच प्रकारात १२ गुण मिळविणा-या खेळाडूंची नांवे दि. १७ फेब्रुवारी,,२०१७ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे प्रत्यक्ष अथवा dsomumbaicity@gmail.com  या मेल वर पाठवावीत.

Wednesday, 1 February 2017

Monday, 23 January 2017

Pending Scholarship




ज्या खेळाडूंची नाव खालील यादीत आहेत त्या खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयात संपर्क करावा



Selection Trial of Sports Persons at SAI, STC, Kandivali (E), Mumbai