जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, मुंबई शहर धारावी बस डेपोबाजूला, धारावी, मुंबई-
Wednesday, 26 October 2016
जिल्हास्तर शालेय रस्सीखेच स्पर्धा २०१६-१७
स्पर्धा स्थळ : भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी.
स्पर्धा दिनांक : २८ ऑक्टोबर २०१६
उपस्थिती वेळ : सकाळी ९.०० वाजता
टीप : विहीत नमुन्यातील ओळखपत्र आवश्यक आहे.
स्पर्धा दिनांक : २८ ऑक्टोबर २०१६
उपस्थिती वेळ : सकाळी ९.०० वाजता
टीप : विहीत नमुन्यातील ओळखपत्र आवश्यक आहे.
Wednesday, 19 October 2016
जिल्हास्तर खोखो स्पर्धा
जिल्हास्तर खोखो स्पर्धा १७ व १९ वर्षे मुले मुली २०१६-१७
स्पर्धा दिनांक :- २० ते २२ ऑक्टोबर, २०१६
स्पर्धा स्थळ :- भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, मुंबई
सर्व संघांनी दि २० ऑक्टोबर, २०१६ रोजी सकाळी ठिक ८.०० वाजता स्पर्धास्थळी उपस्थिती द्यायची आहे.
याची सर्व संघशिक्षक व खेळाडूंनी नोंद घ्यावी.

Monday, 17 October 2016
जिल्हास्तर थ्रोबॉल स्पर्धा २०१६-१७
१९ वर्षे वयोगट मुले व मुली स्पर्धा दिनांक – १९/१०/२०१६
उपस्थिती वेळ – दुपारी १.३० वाजता
१४ वर्षे वयोगट मुले व मुली स्पर्धा दिनांक – २०/१०/२०१६
उपस्थिती वेळ – सकाळी ९.०० वाजता
१७ वर्षे वयोगट मुले व मुली स्पर्धा दिनांक – २०/१०/२०१६
उपस्थिती वेळ – दुपारी १.३० वाजता
स्पर्धा स्थळ – भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल,
मुंबई शहर, धारावी.
टीप - सोबत ओळखपत्र आवश्यक आहे.
जिल्हास्तर चॉयक्वांदो स्पर्धा २०१६-१७
स्पर्धा दिनांक – २१/१०/२०१६
उपस्थिती वेळ – सकाळी ९.०० वाजता
स्पर्धा स्थळ – भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल,
मुंबई शहर, धारावी.
टीप - सोबत ओळखपत्र आवश्यक आहे.
जिल्हास्तर ट्रेडिशनल रेसलिंग स्पर्धा २०१६-१७
स्पर्धा दिनांक – १९/१०/२०१६
उपस्थिती वेळ – सकाळी ८.०० वाजता
स्पर्धा स्थळ – भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल,
मुंबई शहर, धारावी.
टीप - सोबत ओळखपत्र आवश्यक आहे.
Friday, 14 October 2016
Thursday, 13 October 2016
Badminton Divn. 2016-17
venue - Karnala Sports Academy, ( Shuttle star Badminton Academy )
17 October - 14 Boys and Girls Reporting 9.00 am and singles ( Trials ) 11.30 am
18 October - 19 Boys and Girls Reporting 9.00 am and singles ( Trials ) 11.30 am
19 October - 17 Boys and Girls Reporting 9.00 am and singles ( Trials ) 11.30 am
venue - Karnala Sports Academy, ( Shuttle star Badminton Academy )
17 October - 14 Boys and Girls Reporting 9.00 am and singles ( Trials ) 11.30 am
18 October - 19 Boys and Girls Reporting 9.00 am and singles ( Trials ) 11.30 am
Contact Sports Officer Mr. Vishal Garje 8087076633
जिल्हास्तरीय शालेय फ्लोअरबॉल स्पर्धा २०१६-१७
जिल्हास्तरीय शालेय फ्लोअरबॉल स्पर्धा २०१६-१७
स्पर्धा कालावधी :- दि. १९ ऑक्टोबर, २०१६
स्पर्धा स्थळ :- भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर.
उपस्थिती :- सकाळी ९.०० वाजता
मुंबई विभागीय शालेय फ्लोअरबॉल स्पर्धा २०१६-१७
स्पर्धा कालावधी :- दि. २०ऑक्टोबर, २०१६स्पर्धा स्थळ :- भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर.
उपस्थिती :- सकाळी ९.०० वाजता
District Level Ashte-do-Aakhada 16-17
जिल्हास्तरीय शालेय अष्टे-डू-आखाडा स्पर्धा २०१६-१७
१९ वर्षाखालील मुले-मुली.
स्पर्धास्थळ :- वरळी स्पोर्ट्स क्लब, आदर्श नगर, प्रभादेवी, मुंबई
स्पर्धा कालावधी :- दि. १५ ऑक्टोबर, २०१६
उपस्थिती :- सकाळी ठिक ९.०० वाजता.
मुंबई जिल्हास्तरीय व मुंबई विभागीय खोखो स्पर्धा १६-१७
जिल्हास्तरीय खो खो
स्पर्धा २०१६-१७
वयोगट
|
स्पर्धा कालावधी
|
स्पर्धा स्थळ
|
उपस्थिती
|
१४ वर्षाआतील
मुले / मुली
|
दि. १८ व १९ ऑक्टोबर २०१६
|
शिवाजी पार्क, दादर
|
सकाळी ठीक ८.०० वाजता
|
१७ वर्षाआतील
मुले / मुली
|
दि. २० ते २२ ऑक्टोबर २०१६
|
भारतरत्न राजीव गांधी
जिल्हा क्रीडा संकूल, धारावी
|
सकाळी ठीक ८.०० वाजता
|
१९ वर्षाआतील
मुले / मुली
|
दि. २० ते २२ ऑक्टोबर २०१६
|
भारतरत्न राजीव गांधी
जिल्हा क्रीडा संकूल, धारावी
|
सकाळी ठीक ८.०० वाजता
|
संपर्कासाठी दू. क्र. : सौ. वर्षा साळवी ९९६९८४४७२२
विभागीय खो खो स्पर्धा
२०१६-१७
वयोगट
|
स्पर्धा कालावधी
|
स्पर्धा स्थळ
|
उपस्थिती
|
१४ वर्षाआतील
मुले / मुली
|
दि. २४ ऑक्टोबर २०१६
|
शिवाजी पार्क, दादर
|
सकाळी ठीक ८.०० वाजता
|
१७ वर्षाआतील
मुले / मुली
|
दि. २६ ऑक्टोबर २०१६
|
भारतरत्न राजीव गांधी
जिल्हा क्रीडा संकूल, धारावी
|
सकाळी ठीक ८.०० वाजता
|
१९ वर्षाआतील
मुले / मुली
|
दि. २७ ऑक्टोबर २०१६
|
भारतरत्न राजीव गांधी
जिल्हा क्रीडा संकूल, धारावी
|
सकाळी ठीक ८.०० वाजता
|
Saturday, 8 October 2016
DSO Rope Skipping Tournament 2016-17
DSO Rope Skipping Tournament 2016-17
Group: U 14,17,19 Boys and Girls
Date: 14/10/2016
Time: Reporting 1 Pm
Venue: Saibaba School MPS, Best Colony, Lalbaug, Lower parel west, Mumbai
Contact: Sandeep Sir: 9892152197 . Arvind Sir: 9702939642
Group: U 14,17,19 Boys and Girls
Date: 14/10/2016
Time: Reporting 1 Pm
Venue: Saibaba School MPS, Best Colony, Lalbaug, Lower parel west, Mumbai
Contact: Sandeep Sir: 9892152197 . Arvind Sir: 9702939642
DSO Field Archery 2016-17
DSO Field aechery tournament 2016-17
Group: U19 Boys and Girls
Date: 13/10/2016
Time: Reporting 9.00 am
Venue: Asmita Bhavan Ajgavkar Ground S.R.P.F Camp, Jogeshwari, Mumbai
Contact: Vaibhav Sir: 9220779908, Milind Sir: 9969507526
Group: U19 Boys and Girls
Date: 13/10/2016
Time: Reporting 9.00 am
Venue: Asmita Bhavan Ajgavkar Ground S.R.P.F Camp, Jogeshwari, Mumbai
Contact: Vaibhav Sir: 9220779908, Milind Sir: 9969507526
Friday, 7 October 2016
DSO Handball Tournament 2016-17
DSO Handball Tournament 2016-17
Venue: Khalsa College, Matunga East, Mumbai
Date
9/10/2016
U/14 Boys : 8.00 am
U/17 Boys : 12.00 pm
U/19 Boys : 3.00 pm
Date
10/10/2016
U/14 Girls : 8.00 am
U/17 Girls : 12.00 pm
U/19 Girls : 3.00 pm
Thursday, 6 October 2016
जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धा २०१६-१७
जिल्हास्तर शालेय कुस्ती स्पर्धा २०१६-१७
स्पर्धा दिनांक - १०/१०/२०१६
उपस्थिती वेळ - सर्व वयोगटांतील मुले व मुलींनी ८.०० वाजता हजर रहावे.
स्पर्धा स्थळ - एन.एम जोशी मार्ग महानगरपालिका शाळा, डिलाईल रोड, मुंबई - १३
टीप- विहित नमुन्यातील ओळखपत्र आवश्यक आहे.
जिल्हास्तर शालेय सायकलिंग स्पर्धा २०१६-१७
जिल्हास्तर शालेय सायकलिंग स्पर्धा २०१६-१७
उपस्थिती दिनांक - दि. ०९/१०/२०१६
उपस्थिती वेळ - सकाळी ६.३० वाजता
स्पर्धेचे ठिकाण - फॅमिली कोर्टजवळ, बी.के.सी.
टीप- विहीत नमुन्यातील ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
तारखेत बदल- रिदमिक व अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
तारखेत बदल- रिदमिक व अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
दि. १५ ऑक्टोबर २०१६ रोजी होणार्या शालेय जिल्हास्तर रिदमिक व अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
दि. १५ ऑक्टोबर २०१६ रोजी होणार्या शालेय जिल्हास्तर रिदमिक व अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
काही तांत्रिक कारणाने पुढे ढकलण्यात आल्या असून सदर स्पर्धा दि. २५ ऑक्टोबर २०१६ रोजी होतील.
U-19 कबड्डी - वजने
U-19 कबड्डी - वजने
U-19 कबड्डी स्पर्धा ज्या १३ व १४ ऑक्टोबर, २०१६ रोजी होणार आहेत, त्या स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंची वजने दि. १० ऑक्टोबर, २०१६ रोजी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन, यांचे कार्यालय, वडाळा येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत घेण्यांत येतील, याची सर्व खेळाडू व शिक्षक यांनी नोंद घ्यावी.
१९ वर्षे मुली - सकाळी ९ ते १०
१९ वर्षे मुले - सकाळी १० ते दुपारी १२
स्पर्धा दि. १३ व १४ ऑक्टोबर रोजी भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी येथेच होतील.
Tuesday, 4 October 2016
U 19 कबड्डी (मुले / मुली)
U 19 कबड्डी (मुले / मुली)
दिनांक :- १३ व १४ ऑक्टोबर, २०१६
ठिकाण :- भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर, धारावी
वेळ :- सकाळी ८ ते सायंकाळी ६
वेळ :- सकाळी ८ ते सायंकाळी ६
दि. २२ सप्टेंबर, २०१६ रोजी ब्लॉगवर प्रसिध्द केलेल्या भाग्यपत्रिकेनुसारच हे सामने होतील. भाग्यपत्रिकेत दिलेल्या वेळेनुसार संघानी आपली उपस्थिती दयावयाची आहे.
सदर दिवशी पाऊस असल्यास हे सामने मॅट वर खेळविण्यात येतील याची सर्व संबंधित संघाच्या खेळाडू तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी.
सदर दिवशी पाऊस असल्यास हे सामने मॅट वर खेळविण्यात येतील याची सर्व संबंधित संघाच्या खेळाडू तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी.
U 14 व U 17 चे कबड्डीचे उर्वरित सामने
U 14 व U 17 चे कबड्डीचे उर्वरित सामने
दिनांक :- ०६/१०/२०१६
ठिकाण :- भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर, धारावी
दिनांक :- २६ ते ३० सप्टेंबर, २०१६ या कालावधीत वडाळा येथे झालेल्या १४ व १७ वर्षाखालील कबड्डीच्या सामन्यांपैकी शिल्लक राहिलेले उपांत्य फेरी पासूनचे सामने दि. ०६/१०/२०१६ रोजी भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, मुंबई शहर, धारावी येथे सकाळी ८ पासून खेळविण्यात येतील. सदर दिवशी पाऊस असल्यास हे सामने मॅट वर खेळविण्यात येतील याची सर्व संबंधित संघाच्या खेळाडू तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी.
१४ व १७ वर्षाखालील मुलांच्या संघानी सकाळी ठिक ८ वाजता व १४ व १७ वर्षाखालील मुलींच्या संघानी सकाळी ठिक १० वाजता आपली उपस्थिती दयावयाची आहे.
Saturday, 1 October 2016
Subscribe to:
Posts (Atom)