Friday, 2 August 2013

जिल्हास्तर शालेय तायक्वांडो स्पर्धा २०१३-१४

महाराष्ट्र शासन
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,मुंबई शहर मल्होत्रा हाऊस,तिसरा मजला, जि.पी.ओ.समोर,बोरीबंदर,मुंबई-०१
दुरध्वनी क्र. ०२२/२२७०२३७३         Email-ID-dsomumbaicity@rediffmail.com
तात्काळ.                                                                                  क्र.रा.जि.ता..स्प./पंच मागणी./१३-१४/
स्पधा प्राधान्य.                                                                                  दिनांक : २ /८/२०१३,

प्रति,
मा.मुख्याध्यापक/ प्राचार्य
---------------------------
---------------------------

विषय : जिल्हास्तर शालेय तायक्वांडो स्पर्धा २०१३-१४ आयोजना बाबत. ....
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरुन जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई द्वारा प्रतिवर्षी विविध खेळांच्या वयोगट निहाय विविध स्तरांवरील स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर मार्फत करण्यात येते.
सन २०१३-१४ या वर्षात देखील जिल्हास्तर शालेय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन सोबत दिलेल्या वेळापत्रका नुसार करण्यात येत आहे.
जिल्हास्तर शालेय तायक्वांडो स्पर्धा मुले व मुली स्पर्धा कार्यक्रम सन २०१३-१४

वयोगट
कालावधी
स्पर्धा स्थळ
१४ वर्ष मुले व मुली.
२१, ऑगस्ट, २०१३,     
जिल्हा क्रीडा संकुल, धारावी बस डेपोच्या बाजुला,
धारावी. सायन स्टेशन वरुन चालत
१० मीनिटात, धारावी क्रीडा संकुलात
पोहोचता येते.
१७ व १९ वर्ष मुले
२२, ऑगस्ट, २०१३,     
१७ व १९ वर्ष मुली.
२३, ऑगस्ट, २०१३,     
महत्वाची सुचना :-
१.     उपरोक्त दिनांकास आपल्या शाळा / महाविद्यालयातील खेळाडुंना व संघव्यवस्थापक यांना स्पर्धे करिता            उपस्थित राहण्या बाबत सुचित करावे.
२.     वयोगट निहाय खेळाडुंचे वजन स्पर्धेच्या दिवशी सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत     
     घेण्यात येतील. त्यानंतर येणा-या खेळाडुंना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
३.     खेळाडुच्या सोबत स्पर्धेसाठी लागणारे ऒळखपत्र मा. मुख्याध्यापक / मा.प्राचार्य  यांच्या स्वाक्षरीचे असणे      आवश्यक आहे.त्यामध्ये खेळाडुचे नांव,जन्मतारिख, इयत्ता, शाळेचे नांव,रजि,क्र.खेळ,आणि वयोगट नमुद      करणे आवश्यक आहे.
४.     जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माहिती पुस्तीकेत निर्धारीत केलेल्या नमुन्यात ऒळखपत्र असणे         आवश्यक राहील
आपली विश्वासू


जिल्हा क्रीडा अधिकारी,मुंबई शहर.

No comments:

Post a Comment