Tuesday, 4 December 2012

जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह २०१२-१३


जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह   २०१२-१३
    महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागा मार्फ़त  व जिल्हा क्रीड अधिकारि, मुंबई शहर यांचे वतीने जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह निमित्त  मरेथॉन स्पर्धा आयोजित केले जाणार असुन सदर कार्यक्रमात  वयोगट  १४, १६,२० वर्षाखालील मुले व मुली व वरिष्ट गट ४० वर्षावरील पुरुष व महीला भाग घेउ शकतील.  या स्पर्धा श्री साई समर्थ अथलेटिक्स स्पोर्टस सेंटर,लालबाग येथे दिनांक १६ डिसेंबर २०१२ रोजी घेण्यात येतील. सकाळी  ६.३० वाजता
    तरी  जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताह निमित्त  मरेथॉन स्पर्धा ज्या खेळाडूंना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपल्या प्रवेशिका दिनांक -  १०/१२/२०१२   पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल्य , मल्होत्रा हाउस,तिसरा मजला, जीपीओ समोर बालचंद्र हिराचंद्र मार्ग बोरीबंदर मुंबई-१ येथे पाठवावी .माहितीसाठी दुरध्वनी क्र.  -२२७०२३७३  व श्री साई समर्थ अथलेटिक्स स्पोर्टस सेंटर,लालबाग  ९८६७४८७०५३ येथे  संपर्क साधावा.  




                                                                 



Saturday, 1 December 2012


जिल्हास्तर शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजन सन २०१२-१३


स्थळ :- ललित कला भवन, कामगार कल्याण केंद्र,
              काळाचौकी,अभ्युदय नगर,कॉट्मग्रिन स्टेशन जवळ,मुंबई

१४,१७,१९ वर्ष गट मुले स्पर्धा आयोजन :- दि.२ डिसेंबर २०१२,

खेळाडुचे वजन सकाळी ८:०० ते ११:०० या वेळेतच घेण्यात येतील त्यानंतर येणा-या खेळाडुचे वजन घेण्यात येणार नाही,याची कृपया नोंद घ्यावी.

१४,१७,१९ वर्ष  गट मुली स्पर्धा आयोजन:- दि.३ डिसेंबर २०१२,

खेळाडुचे वजन सकाळी ८:०० ते ११:०० या वेळेतच घेण्यात येतील त्यानंतर येणा-या खेळाडुचे वजन घेण्यात येणार नाही,याची कृपया नोंद घ्यावी.

Monday, 19 November 2012

युवा महोत्सवाचे आयोजन


 युवा महोत्सवाचे आयोजन


           दरवर्षी प्रमाणे  याही वर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याने ज्या कलाकाराना भाग घ्यावयाचा असेल त्यानी आपल्या प्रवेशिका दिनांक - २३ नोव्हेंबर २०१२ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल्य , मल्होत्रा हाउस,तिसरा मजला, जीपीओ समोर बालचंद्र हिराचंद्र मार्ग बोरीबंदर मुंबई-१ येथे पाठवावी .माहितीसाठी दुरध्वनी क्र.  -२२७०२३७३ येथे संपर्क साधावा. युवा महोत्सवात पुढील बाबींचा समावेश राहिल. लोनृत्य,लोकगीत, तबला, हार्मोनियम, सितार, गिटार,लोकगीत, मॄदंग,बासरी, भरतनाटयम,वक्तृत्व, शास्त्रीय गायन इ. 

Thursday, 8 November 2012

                         युवा महोत्सवाचे आयोजन


           दरवर्षी प्रमाणे  याही वर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याने ज्या कलाकाराना भाग घ्यावयाचा असेल त्यानी आपल्या प्रवेशिका दिनांक - २३ नोव्हेंबर २०१२ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्याल्य , मल्होत्रा हाउस,तिसरा मजला, जीपीओ समोर बालचंद्र हिराचंद्र मार्ग बोरीबंदर मुंबई-१ येथे पाठवावी .माहितीसाठी दुरध्वनी क्र.  -२२७०२३७३ येथे संपर्क साधावा. युवा महोत्सवात पुढील बाबींचा समावेश राहिल. लोनृत्य,लोकगीत, तबला, हार्मोनियम, सितार, गिटार,लोकगीत, मॄदंग,बासरी, भरतनाटयम,वक्तृत्व, शास्त्रीय गायन इ. 

Thursday, 1 November 2012

जिल्हास्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धा २०१२-१३(तारखेत बदल)

दि.२१ नोव्हेंबर २०१२ रोजी जिल्हास्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धा २०१२-१३ प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, गोरेगाव, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात येत आहेत. सर्व स्पर्धकांनी सकाळी ९.०० वाजता हजर रहावे.

Thursday, 25 October 2012

जिल्हास्तर शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा २०१२-१३ (११,१४,१७,१९ वर्षे/ मुले व मुली)


दि. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी जिल्हास्तर शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा २०१२-१३ (११,१४,१७,१९ वर्षे/ मुले व मुली) आयोजित करण्यात येत आहे.

खेळाचा प्रकार : रोडरेस
स्थळ : टायगर गेट, बॅलार्ड पिअर (उपस्थिती सकाळी ५.४५ वाजता)

खेळाचा प्रकार : रिंक रेस
स्थळ : हिंदुजा रिंक, माहिम, हिंदुजा हॉस्पिटल जवळ (उपस्थिती सकाळी १०.०० वाजता)

अधिक माहितीकरीता संपर्क क्रमांक – ९८६९६२६७३६, ९००४१३९५५७ 

जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा २०१२-१३ (१९ वर्षे/ मुले व मुली)


दि. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी जिल्हास्तर शालेय कॅरम स्पर्धा २०१२-१३ (१९ वर्षे/ मुले व मुली) शारदाश्रम विद्यामंदिर, दादर येथे आयोजित करण्यात येत आहे.

सर्व स्पर्धकांनी सकाळी ७.३० वाजता उपस्थित रहावे.

Tuesday, 23 October 2012

जिल्हास्तरीय सायकलीग स्पर्धा

जिल्हास्तरीय सायकलीग स्पर्धा लवकरच आयोजित करण्यात येणार असुन तरी शाळा/ महाविदयाल्य यांनी आपल्या प्रवेशिका लवकरात लवकर जिल्हाक्रीडा अधिकारी कार्याल्य मुंबई शहर येथे    दिनांक  ५/१०/२०१२ पर्यंत  जमा कराव्यात.

जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा २०१२-१३

जिल्हास्तरीय  तलवारबाजी स्पर्धा २०१२-१३
दिनांक -२५/१०/२०१२
वेळ -सकाळी    ८ वाजता
स्थळ - दासिल्वा स्कुल   कबुतरखाना जवळ  ,दादर पुर्व

Friday, 19 October 2012

जिल्हास्तर क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम

जिल्हास्तर क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम २०१२-१३
विनू मंकड, स्पर्धा, २०१२-१३. (मुले १६ वर्षाखालील)
 उपस्थिती - दि.२२/१०/२०१२ सकाळी ८:३० वा.
आझाद मैदान, ससानियन क्लब,




जिल्हास्तर क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम २०१२-१३
सि.के.नायडु, स्पर्धा, २०१२-१३. (मुले १९ वर्षाखालील)
 उपस्थिती - (अ.क्र.१ ते २०) दि.२३/१०/२०१२ सकाळी ८:३० वा. 
                     (अ.क्र. २१ ते ४०) दि.२३/१०/२०१२ दुपारी  १२:३० वा. 
आझाद मैदान, ससानियन क्लब,





जिल्हास्तर क्रीकेट स्पर्धा कार्यक्रम २०१२-१३
 मुले १४ वर्षाखालीलस्पर्धा, २०१२-१३. 
 उपस्थिती - दि.२५/१०/२०१२ सकाळी ८:३० वा.
आझाद मैदान, ससानियन क्लब,


संपर्क : श्री.पापाजी. मो.नं - 9892076623,9773628965,9167367773 





Monday, 15 October 2012

जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा

जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा
दिनांक- १६/१०/२०१२ ते २१/१०/१२
स्थळ- एम एस एस एम.मुंबई स्कुल स्पोटर्स
असोसिएशन   विटी स्टेशन जवळ

दिनांक- १६/१०/२०१२ -१७ वर्षाखालील मुली
दिनांक-१७/१०/२०१२- -१९ वर्षाखालील मुले
दिनांक-१८/१०/१२ ते१९/१०/१२ -१४ वर्षाखालील मुले
दिनांक-१९/१०/१२ ते२०/१०/१२ -१७ वर्षाखालील मुले

दिनांक -२१/१०/१२   -१४ वर्षाखालील मुली
























Thursday, 11 October 2012

१९ मुले/मुली क्रॉस कन्ट्री


१९ मुले/मुली क्रॉस कन्ट्री
स्थळ: बी.एम.सी स्कुल, साईबाबा मार्ग बेस्ट कॉलोनी गेट,
साईबाबा मार्ग, डॉ.एस.एस राव रोड,लालबाग मुंबई -१२
१४/१०/२०१२  -  सकाळी ६.३० वाजता

जिल्हास्तरीय शलेय मैदानी स्पर्धा २०१२-१३


जिल्हास्तरीय शलेय मैदानी स्पर्धा २०१२-१३
दिनांक: १५/१०/२०१२ ते १७/१०/२०१२ व १९/१०/२०१२
वेळ: सकाळी ८.३०
स्थळ: प्रियदर्शनी पार्क मैदान
टिप: प्रत्येक दिवसाचा सविस्तर कार्यक्रम लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा २०१२-१३


DISTRICT LEVEL SCHOOL MALLAKHAMB & ROPE
MALLAKHAMB COMPETITION SCHEDULE

BOYS & GIRLS UNDER 14,17,19 YEARS
ON SUNDAY 21 OCT 2012
REPORT ON 8AM
VENUE: D.S.HIGHSCHOOL,SION,MUMBAI
CONTACT
MIHIR KHEDKAR: 09969408647
M.BABHULKAR (GYMNASTICS COACH) MUMBAI CITY: 09324360411

Tuesday, 9 October 2012

राज्यस्तर जलतरण स्पर्धा कार्यक्रम




जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल स्पर्धा २०१२-१३


जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल स्पर्धा कार्यक्रम.
दिनांक :- ११ ऑक्टोबर २०१२-१०-०९
१४ व १७ वर्ष, मुले व मुली.
श्रमीक जिमखाना, जिमखाना, एन.एम.जोशी मार्ग,
डिलाय रोड, चिंचपोकली, मुंबई
उपस्थिती :- सकाळी ९:०० वा.

जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल स्पर्धा कार्यक्रम.
दिनांक :- १२ ऑक्टोबर २०१२-१०-०९
१९ वर्ष, मुले व मुली.
श्रमीक जिमखाना, जिमखाना, एन.एम.जोशी मार्ग,
डिलाय रोड, चिंचपोकली, मुंबई
उपस्थिती :- सकाळी ९:०० वा.
अधिक माहिती करिता संपर्क :- आनंद वाघमारे - ८०८०७०६८९९,
राहुल वाघमारे :- ९९६९२३२९८२, उदय पवार - ९७३०२००६५६

Monday, 8 October 2012

शालेय जिल्हास्तर हॅण्डबॉल स्पर्धा २०१२-१३

स्थळ: जे.बी.वाच्छा स्कूल, पारसी कॉलनी, दादर
दि. १२ ते १३ ऑक्टोबर २०१२
उपस्थितीची वेळ: प्रत्येक भाग्यपत्रिकेत दिल्यानुसार उपस्थिती द्यावी.






Saturday, 6 October 2012

शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सीग स्पर्धा २०१२-१३


शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सीग स्पर्धा २०१२-१३
     .दिनांक -१४/१०/१२
    स्थळ- एन्झा हायस्कुल, संत सावता मार्ग भायखळा (पुर्व)
    सकाळी ९ वाजता

शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा २०१२-१३


शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा २०१२-१३
     .दिनांक -९/१०/१२
   स्थळ- क्रीडा भवन ,वनिता समाज हॉल जवळ
         दादर(पश्चिम) शिवाजी पार्क
   सकाळी – ८ वाजता

शालेय जिल्हास्तरीय चॉयक्वॉदो स्पर्धा २०१२-१३


शालेय जिल्हास्तरीय चॉयक्वॉदो स्पर्धा २०१२-१३
     .दिनांक -८/१०/१२
   स्थळ- शिशुविहार हिन्दुकॉलनी दादर (पुर्व)
   सकाळी – ९ वाजता

Friday, 5 October 2012

शालेय जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा २०१२-१३


शालेय जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा २०१२-१३

      लवकरच सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याने १० ऑक्टोबर २०१२ पर्यंत आपल्या शाळा/ महाविद्यालयाच्या प्रवेशिका कार्यालयात जमा कराव्यात.१० ऑक्टोबर २०१२ नंतर प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

शालेय जिल्हास्तर खो-खो स्पर्धा २०१२-१३

शालेय जिल्हास्तर खो-खो स्पर्धा २०१२-१३







शालेय कुस्ती स्पर्धा २०१२-१३


शालेय कुस्ती स्पर्धा २०१२-१३
स्थळ: बी.पी.सी.ए, शारीरिक शिक्षण महाविद्यालय,वडाळा.
दिनांक: ६/१०/२०१२
उपस्थिती वेळ: सकाळी ८.३०
१४ मुले
१९ मुली
दिनांक: ७/१०/२०१२
वेळ: सकाळी ८.३०
१७ मुले
१९ मुले

Friday, 28 September 2012

व्हॉलीबॉल स्पर्धा २०१२-१३


व्हॉलीबॉल : दि. ३ ऑक्टोबर २०१२ रोजी एम.एस.एस.ए. मैदान, येथे आयोजित करण्यात येत आहे.

दि. ३ ऑक्टोबर २०१२ – १९ वर्षे मुले – सिरीयल नं. – १ ते १६ – सकाळी ८.०० वाजता
                               सिरीयल नं. – १७ ते ३२ – दुपारी २.०० वाजता

दि. ४ ऑक्टोबर २०१२ – १९ वर्षे मुली – सिरीयल नं. – १ ते १६ – सकाळी ८.०० वाजता
                    १४ वर्षे मुली – सिरीयल नं. – १ ते १२ – दुपारी १२.०० वाजता

दि. ५ ऑक्टोबर २०१२ – १४ वर्षे मुले – सिरीयल नं. – १ ते १२ – सकाळी ८.०० वाजता
                                सिरीयल नं. – १३ ते २४ – दुपारी २.०० वाजता

दि. ६ ऑक्टोबर २०१२ – १७ वर्षे मुले – सर्व खेळाडूंनी सकाळी ८.०० वाजता हजर रहावे. 

दि. ८ ऑक्टोबर २०१२ – १७ वर्षे मुली – सर्व खेळाडूंनी सकाळी ८.०० वाजता हजर रहावे. 
                    महिला - सर्व खेळाडूंनी दुपारी १२.०० वाजता हजर रहावे.









जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०१२-१३

जिल्हास्तर शालेय  जिम्नॅस्टिक्स स्पर्धा २०१२-१३ (१४,१७,१९ वर्षे मुले, मुली व महिला)

दि. ३० सप्टेंबर २०१२ रोजी आर्टिस्टिक्स व अ‍ॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा येथे आयोजित करण्यात येत आहेत. खेळाडूंनी सकाळी ९.०० वाजता आपली उपस्थिती नोंदवावी.
दि. २ ऑक्टोबर २०१२ रोजी रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धा शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा येथे आयोजित करण्यात येत आहेत. खेळाडूंनी सकाळी ११.०० वाजता आपली उपस्थिती नोंदवावी.

Thursday, 27 September 2012

अ‍ॅथलेटिक्स करीता चेस्ट नंबर्स

या वर्षीपासून मैदानी खेळाकरीता सर्व शाळांना व महाविद्यालयांना कायमस्वरुपी चेस्ट नंबर्स देण्यात येत आहेत. मैदानी खेळाची प्रवेशिका कार्यालयात पाठविताना आपल्याला दिलेल्या चेस्ट नंबर्सपैकीच नंबर्स खेळाडूच्या नावापुढे लिहावेत व आपण स्वत: हे चेस्ट नंबर्स तयार करावेत ही नम्र विनंती.
प्रवेशिका दि. ४ ऑक्टोबर २०१२ पर्यंत कार्यालयात जमा कराव्यात. त्यानंतर आणल्यास स्विकारल्या जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

अ.क्र. शाळा/महाविद्यालयाचे नाव चेस्ट नं.
अभ्युदय एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, अभ्युदयनगर, काळाचौकी, मुंबई-३३ १ ते ३०
आदर्श इंग्लिश हायस्कूल, बी.पी.कल्पतरू, ब्लो-प्लास्टच्या मागे, प्रभादेवी, मुंबई-२५ ३१ ते ६०
आदित्य बिर्ला वर्ल्ड अ‍ॅकॅडमी, वास्तुशिल्प अ‍ॅनेक्स, गमाडिया कॉलनी रोड, ताडदेव, मुंबई-३४ ६१ ते ९०
श्री.अमूलक अमीचंद भीमजी विद्यालय, माटुंगा, मुंबई ९१ ते १२०
आंध्र एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल, वडाळा, मुंबई-३१ १२१ ते १५०
अंजुमन-ए-इस्लामचे अकबर पीरभॉय कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स, एम.एस.रोड, मुंबई-८ १५१ ते १८०
अंजुमन-ए-इस्लाम अल्लाना इंग्लिश मिडीयम हायस्कूल व ज्यु.कॉलेज, ९२ डी.एन.रोड, सी.एस.टी., मुंबई १८१ ते २१० 
अंजुमन-ए-इस्लाम हायस्कूल, ९२ डी.एन.रोड, सी.एस.टी., मुंबई १२१ ते २४०
अन्जुमन खैरुल इस्लाम मोहम्मद अली मिठा ऊर्दू हायस्कूल (मुलांचे),  घेलाबाई स्ट्रीट, मदनपुरा, मुंबई-०८ २४१ ते २७०
१० अन्थोनिओ डिसोझा हायस्कूल, संत सावता मार्ग, भायखळा (पू.), मुंबई-२७ २७१ ते ३००
११ आर्यन एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल, गिरगांव, मुंबई-४ ३०१ ते ३३०
१२ ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, वडाळा, मुंबई-३१ ३३१ ते ३६०
१३ म.म.बाबासाहेब गावडे इंग्लिश मिडीयम हायस्कूल, ४९,बी.डी.डी.चाळ, जांबोरी मैदान समोर, वरळी, मुंबई-१८ ३६१ ते ३९०
१४ बाई बी.एस.बेंगाली गर्ल्स हायस्कूल, ४२ सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई-२० ३९१ ते ४२०
१५ बाई कबीबाई इंग्रजी हायस्कूल व ज्युनि.कॉलेज, २६ बोरा बाजार, फोर्ट, मुंबई-१ ४२१ ते ४५०
१६ बाई रतनबाई फरामजी दोराबजी पांडे गर्ल्स हायस्कूल, १४/ब, मिल्डर लेन, मुंबई-०८ ४५१ ते ४८०
१७ बी.ए.के.स्वाध्याय भवन हायस्कूल, ७६, आर.ए.किडवाई रोडा, माटुंगा, मुंबई-१९ ४८१ ते ५१०
१८ बालक विहार विद्यालय, अनंत पाटील रोड, गोखले रोड (नॉर्थ), दादर, मुंबई ५११ ते ५४०
१९ बालमोहन विद्यामंदीर (इंग्रजी माध्यम), ५९-६५,डॉ.एस.बी.राऊत रोड, शिवाजी पार्क, दादर, मुंबई-२८ ५४१ ते ५७०
२० बालमोहन विद्यामंदीर (मराठी माध्यम), शिवाजी पार्क, दादर, मुंबई-२८ ५७१ ते ६००
२१ बालविकास मंदीर मराठी माध्यमिक शाळा, आदर्श नगर, वरळी, मुंबई-२५ ६०१ ते ६३०
२२ श्री.बन्सीधर आगरवाल मॉडेल स्कूल, २७०/२७१, वडाळा, मुंबई-३१ ६३१ ते ६६०
२३ बी.डी.सोमाणी इंटरनॅशनल स्कूल, ६२५, जी.डी.सोमाणी मार्ग, कफ परेड, मुंबई-५ ६६१ ते ६९०
२४ बंगाली एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल, १६४, एस.एस.वाघ मार्ग, नायगांव, दादर, मुंबई-१४ ६९१ ते ७२०
२५ भद्रा न्यू हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, हजारीमल सोमाणी मार्ग, फोर्ट, मुंबई-१ ७२१ ते ७५०
२६ भाऊसाहेब हिरे ज्युनियर कॉलेज, ताडदेव, मुंबई. ७५१ ते ७८०
२७ भवन्स हजारीमल सोमाणी महाविद्यालय,  कुलपती के.एम.मुन्शी मार्ग, मुंबई-७ ७८१ ते ८१०
२८ बी.जे.पी.सी. ८११ ते ८४०
२९ बी.के.एम.हायस्कूल, चौपाटी, चौपाटी, मुंबई-७ ८४१ ते ८७०
३० बॉम्बे स्कॉटीश स्कूल, वीर सावरकर मार्ग, माहिम, मुंबई ८७१ ते ९००
३१ श्री.बी.पी.के.सहकारी विद्यामंदीर, ७७ ताडदेव रोड, मुंबई-३४ ९०१ते ९३०
३२ ब्राईट स्टार्ट फेलोशिप इंटरनॅशनल स्कूल,फेलोशिप कॅम्पस, ऑगस्ट क्रांती मैदान,गोवालिया टॅन्क रोड,मुंबई. ९३१ ते ९६०
३३ बी.एस.आय.ए.एस. इंग्लिश हायस्कूल, नं.१०, आगासवाडी, धारावी, मुंबई-१७ ९६१ ते ९९०
३४ बुर्‍हानी कॉलेज ऑफ कामर्स अ‍ॅण्ड आर्टस्, नेसबिट रोड, माझगांव, मुंबई-१० ९९१ ते १०२०
३५ कॅम्पीयन स्कूल, १३, कूपरेज रोड, कुलाबा, मुंबई-०१ १०२१ ते १०५०
३६ सेंट्रल रेल्वे एम्प्लॉ.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, परेल १०५१ ते १०८०
३७ सी.जी.ई.ई.एस.हायस्कूल, सेक्टर-७, सी.जी.एस.कॉलनी, अ‍ॅन्टॉप हिल, मुंबई-३७ १०८१ ते १११०
३८ छबिलदास लल्लूभाई हायस्कूल ११११ ते ११४०
३९ चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, गिरगांव, मुंबई-४ ११४१ ते ११७०
४० ख्राईस्ट चर्च स्कूल, क्लेअर रोड, भायखळा (प.), मुंबई-८ ११७१ ते १२००
४१ कुलाबा महापालिका माध्यमिक शाळा, कुलाबा. १२०१ ते १२३०
४२ कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल,  काकासाहेब गाडगीळ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-२५ १२३१ ते १२६०
४३ कॉन्व्हेन्ट ऑफ जीजस अ‍ॅण्ड मेरी, १५, नाथलाल पारिख मार्ग, फोर्ट, मुंबई-०१ १२६१ ते १२९०
४४ दाऊदभॉय फाझलभॉय हायस्कूल, १०३, जे.बी.शाह मार्ग, खडक, मुंबई-२ १२९१ ते १३२०
४५ डी.जी.रुपारेल कनिष्ठ महाविद्यालय, से.बा.मार्ग, माहिम, मुंबई-१६ १३२१ ते १३५०
४६ धर्मप्रकाश श्रीनिवासय्या हायस्कूल, सायन, मुंबई-२२ १३५१ ते १३८०
४७ डायमंड ज्युबिली हायस्कूल फॉर गर्ल्स, आगा खान बिल्डिंग,एस.व्ही.पी.रोड, मुंबई-०९ १३८१ ते १४१०
४८ डायमंड ज्युबिली हायस्कूल, ३९/४३, डायमंड कॉम्प्लेक्स,  नेसबीत रोड, माझगांव, मुंबई-१० १४११ ते १४४०
४९ श्री.डी.एन.के.अ‍ॅण्ड श्री.एल.व्ही.ए.इंग्लिश हायस्कूल, ७४,डॉ.बी.ए.रोड, चिंचपोकळी, मुंबई-१२ १४४१ ते १४७०
५० ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई-३१ ६९११ ते ६९४०
५१ डॉन बास्को हायस्कूल, माटुंगा, मुंबई ४०००१९ ६९४१ ते ६९७०
५२ डी.पी.वाय.ए.हायस्कूल, ६५६, फिरदोसी रोड, मंचेरजी जोशी कॉलनी, दादर (पूर्व), मुंबई १५३१ ते १५६०
५३ डॉ.आंबेडकर कॉलेज ऑफ कामर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स, वडाळा, मुंबई-३१ १५६१ ते १५९० 
५४ डॉ.अ‍ॅन्टोनिओ डा सिल्वा हायस्कूल अ‍ॅण्ड ज्यु.कॉलेज ऑफ कॉमर्स, एस.के.बोले रोड, दादर (प), मुंबई-२८ १५९१ ते १६२०
५५ डॉ.अ‍ॅन्टोनिओ डासिल्वा टेक्निकल हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनि.कॉलेज, बीर सावरकर मार्ग, दादर(प.), मुंबई-२८ १६२१ ते १६५०
५६ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय (इंग्रजी माध्यम),संत काकय्या मार्ग,९० फूट रोड,धारावी,मुंबई-१७ १६५१ ते १६८०
५७ के.एम.एस.डॉ.शिरोडकर हायस्कूल, डॉ.बोर्जेस रोड, परळ, मुंबई-१२ १६८१ ते १७१०
५८ डी.एस. हायस्कूल, सायन १७११ ते १७४०
५९ डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल, एम.आय.जी.कॉलनी, आदर्श नगर, वरळी, मुंबई-२५ १७४१ ते १७७०
६० एलफिस्टन महाविद्यालय, १५६, एम.जी.रोड, फोर्ट, मुंबई-३२ १७७१ ते १८००
६१ फातिमा हायस्कूल, गोलंदजी हिल रोड, सेवरी (प.), मुंबई-१५ १८०१ ते १८३०
६२ फझलानी एल.अ‍ॅकॅडमी ग्लोबल, वॉलेस फॉर्च्युना समोर, हॅंकॉक ब्रीज, एस.सी.मार्ग, मुंबई-९ १८३१ ते १८६०
६३ जी.डी.सोमाणी मेमो. स्कूल १८६१ ते १८९०
६४ जी.एन.खालसा कॉलेज, माटुंगा, मुंबई-१९ १८९१ ते १९२०
६५ गोपी बिर्ला मेमोरियल स्कूल, ६८, वाळकेश्वर रोड, मुंबई-०६ १९२१ ते १९५०
६६ श्री.गौरीदत्त मित्तल विद्यालय, सायन, मुंबई-२२ १९५१ ते १९८०
६७ ग्रीनलॉन्स हायस्कूल, बोमनजी पेटीट रोड, मुंबई-२६ १९८१ ते २१००
६८ ग्रीनलॉन्स स्कूल, ६, वरळी सी फेस, वरळी, मुंबई-२५ २१०१ ते २१३०
६९ गर्टन हायस्कूल, २० इ, विम ब्रीज कंपाऊंड, न.भरुचा मार्ग, ग्रॅन्ट रोड (प.),  मुंबई-६ २१३१ ते २१६०
७० गुरु नानक हायस्कूल, गुरु नानक विद्याक सोसायटी, जी.टी.बी.नगर, मुंबई-३७ २१६१ ते २१९०
७१ गुरु नानक हायस्कूल, सिटी लाईट सिनेमा गृहाशेजारी, माहिम, मुंबई-१६ २१९१ ते २२२०
७२ गुरुनानक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, एस.एस.वाघ मार्ग, दादर, मुंबई-१४ २२२१ ते २२५०
७३ श्रीमती हिराबेन मणिलाला नानावटी ज्युनि.कॉलेज, ३३८,आर.ए.किडवाई रोड,माटुंगा,मुंबई-१९ २२५१ ते २२८०
७४ होली नेम हायस्कूल, ५, कॉन्व्हेन्ट स्ट्रीट, कुलाबा, फोर्ट, मुंबई-१ २२८१ ते २३१०
७५ होली क्रॉस हायस्कूल, लोअर परेल, मुंबई-१३ २३११ ते २३४०
७६ एच.आर.कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स, १२३, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-२० २३४१ ते २३७०
७७ ह्यूम हायस्कूल, (इंग्रजी), सर जे.जे. रोड, भायखळा, मुंबई-०८ २३७१ ते २४००
७८ एच.व्ही.बी.अ‍ॅकॅडमी, ७९, मरीन ड्राईव्ह, मुंबई. २४०१ ते २४३०
७९ आय.ई.एस.दिगंबर पाटकर विद्यालय, हिन्दू कॉलनी, दादर-१४ २४३१ ते २४६०
८० आय.ई.एस. महात्मा ज्योतिबा फुले कन्या शाळा, दादर, मुंबई २४६१ ते २४९०
८१ आय.ई.एस.मॉडर्न इंग्लिश स्कूल, आर.बी.एस.के.बोले रोड,  दादर, मुंबई-२८ २४९१ ते २५२०
८२ आय.ई.एस.ओरायन आय.सी.एस.ई.प्रायमरी , हिंदू कॉलनी, दादर (पू.), मुंबई-१४. २५२१ ते २५५०
८३ आय.ई.एस.पद्माकर ढमढेरे इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, हिंदु कॉलनी, दादर, मुंबई-१४ २५५१ ते २५८०
८४ आय.ई.एस.राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर, मुंबई-१४ २५८१ ते २६१०
८५ आय.ई.एस.चे एस.व्ही.नाबर गुरुजी विद्यालय, एस.के.बोले रोड, दादर, मुंबई-२८ २६११ ते २६४०
८६ आय.ई.एस.व्ही.एन.सुळे गुरुजी इंग्रजी माध्यमिक शाळा,  हिंदू कॉलनी दादर, मुंबई-१७ २६४१ ते २६७०
८७ जयहिंद कॉलेज, ए रोड, चर्चगेट, मुंबई-२० २६७१ ते २७००
८८ जनता शिक्षण संस्थेचे हायस्कूल, आदर्श नगर, वरळी, मुंबई-३० २७०१ ते २७३० 
८९ जे.बी.पेटीट हायस्कूल फॉर गर्ल्स, ५, महिर्षि दधिचि मार्ग, फोर्ट, मुंबई-१ १४९१ ते १५२०
९० जे.बी.वाच्छा हायस्कूल फॉर पारसी गर्ल्स, म.जोशी मार्ग, पारसी कॉलनी, दादर, मुंबई-१४ २७३१ ते २७६०
९१ कंबाला हिल हायस्कूल, पुतला मॅन्शन, दरबशा लेन, ऑफ नेपियन सी रोड, मुंबई-३६ २७६१ ते २७९०
९२ कामराजर मेमोरियल इंग्रजी हायस्कूल, प्लॉट नं.२६७/६८, कामराज चौक, ९० फूट रोड, धारावी, मुंबई-१७ २७९१ ते २८२०
९३ कनोसा हायस्कूल, माहिम, मुंबई-१६ २८२१ ते २८५०
९४ कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, प्रतिक्षानगर, सायन, मुंबई-२२ २८५१ ते २८८०
९५ कर्णबधिर मुलांसाठी विकास विद्यालय, ए-३, मेहतर अपार्टमेन्टस्, प्रा.वि.स.आगाशे पथ, दादर, मुंबई-२८ २८८१ ते २९१०
९६ के.पी.बी.हिंदूजा कॉलेज ऑफ कॉमर्स, ३१५, न्यू चर्नी रोड, मुंबई-४ २९११ ते २९४०
९७ के.सी.महाविद्यालय, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-२० २९४१ ते २९७०
९८ कीर्ती महाविद्यालय, काशीनाथ धुरु रस्ता,वीर सावरकर मार्गालगत, आगार बाजार जवळ, दादर, मुंबई-२८ २९७१ ते ३०००
९९ लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स, लाला लजपतराय मार्ग, महालक्ष्मी,मुंबई-३४ ३००१ ते ३०३०
१०० लायन्स पायोनिअर हायस्कूल, भाऊ दाजी रोड, माटुंगा, मुंबई-१९ ३०३१ ते ३०६०
१०१ लिटील एंजल्स हायस्कूल, प्लॉट नं.६, शास्त्री लेन, विश्रामवाडी, किंग्ज सर्कल, मुंबई-२२ ३०६१ ते ३०९०
१०२ लिटील एंजल्स हायस्कूल, प्लॉट नं.६, शास्त्री लेन, विश्रामवाडी, किंग्ज सर्कल, मुंबई-२२ ३०९१ ते ३१२०
१०३ लिटील स्टार्स इंग्लिश हायस्कूल, प्रभादेवी (आदर्शनगर), मुंबई-३०. ३१२१ ते ३१५०
१०४ लोकमान्य विद्यामंदीर व कनिष्ठ महाविद्यालय, एस.कीर मार्ग, माहिम, मुंबई-१६ ३१५१ ते ३१८०
१०५ महाप्रज्ञा पब्लिक स्कूल, ३२, दाजीसेठ अग्यारी लेन, काळबादेवी, मुंबई-०२ ३१८१ ते ३२१०
१०६ महाराष्ट्र कॉलेज आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स, २४६ ए, बेलासिस रोड, जी.बी.बी.मार्ग, नौपाडा, मुंबई-८ ३२११ ते ३२४०
१०७ महर्षि दयानंद महाविद्यालय, २५, डॉ.एस.एस. राव मार्ग, परळ, मुंबई-१५ ३२४१ ते ३२७०
१०८ मानव मंदीर हायस्कूल, मलबार हिल, मानव मंदीर रोड, मुंबई-०६ ३२७१ ते ३३००
१०९ मराठा हायस्कूल, शिवराम अमृतवार मार्ग, वरळी, मुंबई-१२ ३३०१ ते ३३३०
११० मारवाडी कमर्शियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, चीरा बाजार,  मुंबई-२ ३३३१ ते ३३६०
१११ माटुंगा लायन्स पायोनिअर हायस्कूल, भाऊदाजी मार्ग, माटुंगा (पूर्व), मुंबई-१९ ३३६१ ते ३३९०
११२ मातुश्री उमरबाई लालजी अ‍ॅंकरवाला व मातुश्री देवकाबी नानजी केनिया इंग्लिश स्कूल, चिंचपोकळी, मुंबई ३३९१ ते ३४२०
११३ एस.एस.एम., एम.सी.मेहता गर्ल्स हायस्कूल, काळाचौकी, मुंबई-३३ ३४२१ ते ३४५०
११४ श्री.एम.पी.शहा वुमेन्स कनिष्ठ महाविद्यालय, किडवाई रोड, माटुंगा,  मुंबई-१९ ३४५१ ते ३४८०
११५ मुंबई ज्युनि.कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अण्ड सायन्स, वडाला ३४८१ ते ३५१०
११६ नवभारत विद्यालय, १०० सेंट झेवियर, परेल, मुंबई-१२ ३५११ ते ३५४०
११७ नवहिंद ज्युनियर कॉलेज, शंकर पालव मार्ग, बी.एम.सी.स्कूल, शिंदेवाडी, दादर, मुंबई-१४ ३५४१ ते ३५७०
११८ नेव्ही चिल्ड्रन स्कूल, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई-५ ३५७१ ते ३६००
११९ निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स ३६०१ ते ३६३०
१२० एन.के.ई.एस.हायस्कूल, इंन्दूलाल डी. भुवा मार्ग, वडाळा, मुंबई-३१ ३६३१ ते ३६९०
१२१ एन.एम.के. हायस्कूल, १०/७०४, अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई-३३ ३६९१ ते ३७२०
१२२ एन.एस.एस.हिलस्प्रिंग इंटरनॅशनल स्कूल, एम.पी.मिल कंपाऊंड, ताडदेव, मुंबई-३८ ३७२१ ते ३७५०
१२३ अवर लेडी ऑफ डॉलौर्स हायस्कूल, जुन्या मरीन लाईन स्टेशन समोर, मुंबई-०२ ३७५१ ते ३७८०
१२४ अवर लेडी ऑफ गुड कॉन्सेल हायस्कूल, सायन, मुंबई-२२ ३७८१ ते ३८१०
१२५ अवर ओन स्कूल, पिरोजा मॅन्शन, पहिला मजला, अलिभाई प्रेमजी मार्ग, ग्रॅन्ट रोड (पूर्व), मुंबई-०७ ३८११ ते ३८४०
१२६ पिपल्स वेल्फेअर सोसायटी हायस्कूल, रोड नं.२, प्लॉट नं.४६, सायन (पूर्व), मुंबई-२२ ३८४१ ते ३८७०
१२७ क्वीन मेरी स्कूल, व्ही.पी.रोड, मुंबई-४ ३८७१ ते ३९००
१२८ आर.ए.पोदार कनिष्ठ महाविद्यालय, एल.एन.रोड, माटुंगा, मुंबई-१९. ३९०१ ते ३९३०
१२९ रामनिवास रुईया कनिष्ठ महाविद्यालय, लखमशी नप्पू रोड, माटुंगा (पूर्व), मुंबई-१९ ३९३१ ते ३९६०
१३० रेजीना पाचिस कॉन्व्हेंट स्कूल, मोती शहा लेन, व्हिक्टोरिया गार्डन, भायखळा (पूर्व), मुंबई-२७ ३९६१ ते ३९९०
१३१ आर.एम.भट हायस्कूल, परळ, मुंबई-१२ ३९९१ ते ४०२०
१३२ रोजरी हायस्कूल ४०२१ ते ४०५०
१३३ साधना विद्यालय इंग्रजी माध्यम, शीव, मुंबई-२२ ४०५१ ते०४०८०
१३४ साधना विद्यालय (मराठी माध्यम), शीव, मुंबई-२२ ४०८१ ते ४११०
१३५ सफा हायस्कूल, बाबुला टॅन्क क्रॉस लेन, मुंबई-९ ४१११ ते ४१४०
१३६ सैफी हायस्कूल, ३०/३०टी, मोहम्मद अली रोड, मुंबई-०३ ४१४१ ते ४१७०
१३७ सलाम बॉम्बे फाऊंडेशन, ५/६, रेवा चेम्बर्स, ३१ न्यू मरीन लाईन्स, मुंबई-२० ४१७१ ते ४२००
१३८ साने गुरुजी विद्यालय, भि.वा.पाठारे मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई-२८ ४२०१ ते ४२३०
१३९ सेंट अ‍ॅग्नेस हायस्कूल, फ्लेअर रोड, भायखळा, मुंबई-०८ ४२३१ ते ४२६०
१४० सेन्ट अ‍ॅन्स हायस्कूल, मॅडम कामा रोड, फोर्ट, मुंबई-१ ४२६१ ते ४२९०
१४१ सेंट अ‍ॅन्थोनिज गर्ल्स हायस्कूल, जे.बोमन बेहराम मार्ग, भायखळा, मुंबई-०८ ४२९० ते ४३२०
१४२ सेंट कोलंबा हायस्कूल,  काशीबाई नवरंगे मार्ग, गांवदेवी, मुंबई-७ ४३२१ ते ४३५० 
१४३ भारत शिक्षण संस्थेचे संत गाडगे महाराज वाणिज्य महाविद्यालय,  लेन नं.१२, खेतवाडी, मुंबई-४ ४३५१ ते ४३८०
१४४ सेंट इसाबेल्स हायस्कूल, डॉ.मस्कारेन्हास रोड, माझगांव, मुंबई-१० ४३८१ ते ४४१०
१४५ सेंट जोसेफ हायस्कूल, डॉ.लीला मेलविल्ला मार्ग, आग्रीपाडा, भायखळा, मुंबई ४४११ ते ४४४० 
१४६ सेंट जोसेफ हायस्कूल, आर.सी.चर्च, कुलाबा, मुंबई-५ ४४४१ ते ४४७०
१४७ सेंट जोसेफ हायस्कूल, सेंट जोसेफ चौक, जेल रोड (पूर्व), उमरखाडी, मुंबई-०९ ४४७१ ते ४५००
१४८ सेंट जोसेफ हायस्कूल, वडाळा (प.), मुंबई-३१ ४५०१ ते ४५८०
१४९ सेंट मेरीज हायस्कूल (आय.सी.एस.सी.), नेसबीट रोड, माझगांव, मुंबई-१० ४५८१ ते ४६१०
१५० सेंट मेरीज हायस्कूल (एस.एस.सी.), नेसबीट रोड, माझगांव, मुंबई-१० ४६११ ते ४६४०
१५१ सेंट मायकेल हायस्कूल, एल.जे.रोड, माहिम, मुंबई-१६ ४६४१ ते ४६७०
१५२ सेंट पॉल हायस्कूल, २०५, डॉ.बी.ए.रोड, हिंदमाता, दादर (पू.), मुंबई-१४ ४६७१ ते ४७००
१५३ सेंट पॉल कॉन्व्हेन्ट हायस्कूल, दादर, मुंबई-१४ ४७०१ ते ४७३०
१५४ सेंट पीटर्स स्कूल, माझगांव, सेल्स टॅक्स ऑफिस समोर, मुंबई-१० ४७३१ ते ४७६०
१५५ सेंट सेबेस्टीयन गोवन हायस्कूल, सेंट फ्रांसिस झेवियर्स स्ट्रीट, मुंबई-२ ४७६१ ते ४७९०
१५६ सेंट तेरेसा हायस्कूल, ५१५, नवीन चर्नी रोड, गिरगांव, मुंबई-४ ४७९१ ते ४८२०
१५७ सेंट झेवियर्स बॉईज अ‍ॅकॅडमी, ४०/ए, न्यू मरीन लाईन्स, चर्चगेट, मुंबई-२० ४८२१ ते ४८५०
१५८ सेंट झेवियर्स कॉलेज, ५, महापालिका मार्ग, मुंबई-५० ४८५१ ते ४८८०
१५९ सेंट झेवियर्स हायस्कूल, २८९, लोकमान्य टिळक मार्ग, फॊर्ट, मुंबई-१ ४८८१ ते ४९१०
१६० सरस्वती हायस्कूल, नायगांव, दादर, मुंबई-१४ ४९११ ते ४९४०
१६१ सरस्वती मंदीर हायस्कूल, सेनापती बापट मार्ग, माहिम, मुंबई-१६ ४९४१ ते ४९७०
१६२ एस.ए.एस. बिल्लाबॉन्ग हायस्कूल ४९७१ ते ५०००
१६३ सेवासदन सोसायटीचे गर्ल्स हायस्कूल, गांवदेवी, मुंबई. ५००१ ते ५०३०
१६४ शारदा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, रामचंद्र हरिजी वाडी,गोरेगांवकर रोड,गांवदेवी,ग्रॅन्टरोड(प), मुंबई-०७ ५०३१ ते ५०६०
१६५ शारदाश्रम विद्यामंदीर (मुलांचे) माध्यमिक विद्यालय, भवानीशंकर मार्ग, दादर (प.), मुंबई-२८ ५०६१ ते ५०९०
१६६ शारदाश्रम विद्यामंदीर इंग्रजी मिडीयम हायस्कूल, दादर, मुंबई-२८ ५०९१ ते ५१२०
१६७ शारदाश्रम विद्यामंदीर मुलींचे माध्य.विद्यालय, डॉ.भवानी शंकर रोड, दादर, मुंबई-२८ ५१२१ ते ५१५०
१६८ शारदाश्रम विद्यामंदीर टॆक्निकल व ज्युनि. कॉलेज, डॉ.भवानी शंकर रोड, दादर, मुंबई-२८ ५१५१ ते ५१८०
१६९ शिशुवन हायस्कूल, ४२६, श्रद्धानंद रोड, श्रद्धानंद आश्रमासमोर, माटुंगा, मुंबई-१३ ५१८१ ते ५२१०
१७० शिशुविहार माध्यमिक विद्यामंदीर, लखमसी नेप्पू मार्ग, हिंदू कॉलनी, दादर, मुंबई-१४ ५२११ ते ५२४०
१७१ शिवनेरी सेवा मंडळ, दादासाहेब फाळके रोड, शंकर आबाजी पालव मार्ग, दादर (पू.), मुंबई-१४ ५२४१ ते ५२७०
१७२ श्री.एस.के.आय.जैन इंग्लिश हायस्कूल, ३८, एम.के.रोड, मरीन लाइन्स, मुंबई-२० ५२७१ ते ५३००
१७३ सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स, बुद्धभवन, पी.टी.मार्ग, मुंबई-१ ५३०१ ते ५३३०
१७४ सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स, आनंद भवन, डॉ.डी.एन.रोड, फोर्ट, मुंबई-१ ५३३१ ते ५३६०
१७५ एस.आय.ई.एस.कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स, शिव (प.), मुंबई-२२ ५३६१ ते ५३९०
१७६ एस.आय.ई.एस.कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉ., प्लॉटक्र.७१/७२, टीव्हीसी मार्ग, सायन(पू.) ५३९१ ते ५४२०
१७७ एस.आय.ई.एस.हायस्कूल, के.ए.एस.रोड, माटुंगा (पूर्व), मुंबई-१९ ५४२१ ते ५४५०
१७८ सर कोवासजी जहांगीर हायस्कूल, सर रतन टाटा मार्ग, सर सी.जे.कॉलनी, ताडदेव, मुंबई-३४ ५४५१ ते ५४८०
१७९ सर इल्ली कांडोराय स्कूल व ज्यु.कॉलेज, माझगांव, मुंबई-१० ५४८१ ते ५५१०
१८० सर जे.जे.फोर्ट बॉईज हायस्कूल, २०९, डॉ.डी.एन.रोड, मुंबई-०१ ५५११ ते ५५४०
१८१ सर जे.जे.गर्ल्स हायस्कूल, २०९, डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-१ ५५४१ ते ५५७०
१८२ सीताराम प्रकाश हायर सेकंडरी स्कूल, वडाळा, मुंबई-३१ ५५७१ ते ५६००
१८३ एस.आय.डब्ल्यु.एस. हायस्कूल, वडाळा, मुंबई-३१ ५६०१ ते ५६३० 
१८४ एस.आय.डब्ल्यु.एस अ‍ॅण्ड एन.आर.स्वामी कनिष्ठ महाविद्यालय, वडाळा, मुंबई-३१ ५६३१ ते ५६६०
१८५ श्री.एस.के.आय.जैन इंग्लिश हायस्कूल, मरीन लाइन्स, मुंबई-२० ५६६१ ते ५६९०
१८६ एस.एन.डी.टी कॉलेज ऑफ आर्टस् अ‍ॅण्ड एस.सी.बी.कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (महिला), चर्चगेट, मुंबई-२० ५६९१ ते ५७२०
१८७ सोशल सर्व्हीस लीग ५७२१ ते ५७५०
१८८ सोफिया कनिष्ठ महाविद्यालय, भुलाबाई देसाई रोड, मुंबई-२६ ५७५१ ते ५७८०
१८९ एस.एस.एम.एम.सी.मेहता गर्ल्स हायस्कूल,काळाचौकी, मुंबई-३३ ५७८१ ते ५८१०
१९० एस.एस.एम.शिवाजी विद्यालय, काळाचौकी, मुंबई-३३ ५८११ ते ५८४०
१९१ सेंट मेरीज स्कूल आय.सी.एस.ई., नेसबीत रोड, माझगांव,  ५८४१ ते ५८७०
१९२ सुंदत्ता हायस्कूल, इंग्रजी माध्यम, नवी चिखलवाडी, स्लेटर रोड, ग्रॅन्टरोड (प.), मुंबई-७ ५८७१ ते ५९००
१९३ सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स, "बी"रोड, चर्चगेट, मुंबई. ५९०१ ते ५९३०
१९४ दि अलेक्झांड्रा गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्युशन, ३१, हजारीमल सोमाणी मार्ग, मुंबई-१ ५९३१ ते ५९६०
१९५ दि ब्लॉसम सुंदरबाई ठाकरसी इंग्लिश हायस्कूल, २/२ए, नाथीबाई ठाकरसी रोड, ऑफ क्वीन्स रोड, मुंबई-२० ५९६१ ते ५९९० 
१९६ दि बॉम्बे इंटरनॅशनल स्कूल, गिल्बर्ट बिल्डींग, II क्रॉस लेन, बाबुलनाथ, मुंबई-७ ५९९१ ते ६०२०
१९७ दि कॅथीड्रल अ‍ॅण्ड जॉन कॉनन स्कूल, ६, पुरुषोत्तमदास ठाकूरदास मार्ग, फोर्ट, मुंबई-१ ६०२१ ते ६०५०
१९८ दि मॉडर्न स्कूल, सिस्का नगर, व्ही.पी.रोड, मुंबई-०४ ६०५१ ते ६०८०
१९९ दि न्यू इरा स्कूल, १७, एन.एस.पाटकर मार्ग, मुंबई-८ ६०८१ ते ६११०
२०० युनियन हायस्कूल (इंग्लिश मिडीयम), २०५, खेतवाडी मेन रोड, गिरगांव, मुंबई-४ ६१११ ते ६१४०
२०१ युनियन हायस्कूल, २०५, खेतवाडी मेन रोड, गिरगांव, मुंबई-४ ६१४१ ते ६१७०
२०२ युनिवर्सल स्कूल, ताडदेव ६१७१ ते ६२००
२०३ सौ.उषादेवी पांडुरंग वाघे हायस्कूल, कुलाबा, मुंबई-५ ६२०१ ते ६२३०
२०४ व्ही.बी.एम.मॉडेल हायस्कूल, नाना चौक, ग्रॅण्ट रोड, मुंबई-०७ ६२३१ ते ६२६०
२०५ विल्ला तेरेसा हायस्कूल, ६६, डॉ.गोपाळराव देशमुख मार्ग, मुंबई-२६ ६२६१ ते ६२९०
२०६ श्री.व्ही.एल.नपू हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, चिंचपोकळी. ६२९१ ते ६३२०
२०७ व्हिक्टोरिया हायस्कूल, माहिम, मुंबई-१६ ६३२१ ते ६३५०
२०८ वलसिंघम हाऊस स्कूल, ८० एल, जगमोहनदास मार्ग, मुंबई ६३५१ ते ६५८०
२०९ विल्सन महाविद्यालय, गिरगांव चौपाटी, मुंबई-७  ६५८१ ते ६६१०
२१० युसूफ मेहेरअल्ली विद्यालय, तुळशीवाडी, ताडदेव, मुंबई-३४ ६६११ ते ६६४०
२११ दयानंद बालक विद्यालय ६६४१ ते ६७४०