मुंबई विभागाच्या विभागीय शालेय खो-खो स्पर्धांचे आयोजन, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे दि.१५ व १६ नोव्हेंबर, या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
या स्पर्धेतील विजयी संघ नंदूरबार येथे आयोजित राज्यस्तर खो-खो स्पर्धेत मुंबई विभागाचे प्रतिनिधीत्व करेल. राज्यस्तर शालेय खो-खो स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे.
विभागीय स्पर्धेत विजयी संघांना सूचना :
॥ विभागस्तर शालेय खो-खो स्पर्धा कार्यक्रम ॥
स्पर्धेचे नांव
|
:
|
विभागस्तर शालेय खो-खो स्पर्धा, २०११-१२
|
स्पर्धा कालावधी
|
:
|
दि.२० ऑक्टोबर, २०११ (१९ व.खा.मुले व मुली)
|
स्पर्धेसाठी उपस्थिती दिनांक
|
:
|
सामना निहाय उपस्थिती दिनांक कळविण्यात येईल.
|
स्पर्धा स्थळ व उपस्थिती
|
:
|
जी.एन.खालसा महाविद्यालय, माटुंगा, मुंबई
|
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क
|
:
|
श्रीमती सरिता आंधळे-९४२२५६२४२२,
श्रीमती सुचिता ढमाले-९००४१३९५५७
|
या स्पर्धेतील विजयी संघ नंदूरबार येथे आयोजित राज्यस्तर खो-खो स्पर्धेत मुंबई विभागाचे प्रतिनिधीत्व करेल. राज्यस्तर शालेय खो-खो स्पर्धा कार्यक्रम खालील प्रमाणे.
॥ राज्यस्तर शालेय खो-खो स्पर्धा कार्यक्रम ॥
स्पर्धेचे नांव
|
:
|
राज्यस्तर शालेय खो-खो स्पर्धा, २०११-१२
|
स्पर्धा कालावधी
|
:
|
दि.२० ते २३ नोव्हेंबर, २०११
|
स्पर्धेसाठी उपस्थिती दिनांक
|
:
|
दि.१९ नोव्हेंबर, २०११ रोजी दुपारी.०४.०० वा.
|
स्पर्धा स्थळ व उपस्थिती
|
:
|
यशवंत विद्यालय, नंदूरबार
|
निवास व भोजन व्यवस्था
|
:
|
उपस्थितीच्या वेळी सांगण्यात येईल.
|
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क
|
:
|
श्री.शेखर पाटील, जि.क्री.अ.-९४२०११४८६८.
श्री.संदीप ढाकणे, क्रीडा अधिकारी-९३७२८२९९३८.
|
विभागीय स्पर्धेत विजयी संघांना सूचना :
खेळाडूंच्या सोबत Eligibility Certificate असणे आवश्यक आहे, त्यामध्ये खेळाडूचे नांव, वडिलांचे नांव, जन्मतारीख, इयत्ता, शाळेचे नांव, रजि.क्रमांक, खेळ आणि वयोगट, तसेच त्यावर लावलेल्या फोटोवर फोटो काढल्याची तारीख नमूद करणे आवश्यक आहे, त्याचबरोबर खेळाडूसोबत Birth Certificate व Mark Sheet of Previous year Examination याबाबी असणेही अत्यंत आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment